Browsing Tag

shiv shahir babasaheb purandare

राज ठाकरे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीला

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने पुण्याच्या कात्रजमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. राज ठाकरे यांनी…