Jadhav VS Kardile
एकीकडे माजी आमदार शिवाजी कर्डीले हे आपण गावच्या राजकारणात लक्ष घालत नसल्याचा दावा करीत असले तर त्यांचे गावातील परंपरागत विरोधक अमोल जाधव आणि ऍड अभिषेक भगत यांनी पुन्हा कर्डीले गटाचे कार्यकर्ते नेहमीप्रमाणे दहशत करीत असल्याचा राग आळवला .