अहमदनगरची स्नेहा देशमुख “डान्सिंग क्वीन”ची उपविजेती
नगरच्या स्नेहा देशमुख यांनी झी मराठी वाहिनीवरील डान्सिंग क्वीन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद मिळवलं आहे. रविवारी संध्याकाळी या महास्पर्धेचा अंतिम सोहळा पार पडलाय . यात देशमुख यांनी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवून नगरच्या…