Browsing Tag

talim sangh

जामखेड तालुका तालिम संघाच्या अध्यक्षपदी पै. श्रीधर मुळे यांची निवड

अहमदनगर जिल्हा तालिम संघ संलग्न जामखेड तालुका तालिम संघाच्या अध्यक्षपदी पै. श्रीधर मुळे यांची निवड करण्यात आली. तालिम संघाचे जिल्हाध्यक्ष पै. वैभव लांडगे यांनी मुळे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या…