पहिला खड्डा बुजत नाही तोच झाला दुसरा खड्डा
गेल्या ७ दिवसांपासून अहमदनगर शहरामध्ये जोरदार पाऊस चालू आहे. या पावसामुळे नगरच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यात आणखी भर म्हणजे पालिकेने पाईप लाईन टाकण्च्यायाच्या नावाखाली नगरचे रस्ते जणू जे सी बी च्या साहाय्याने …