टीईटी घोटाळा : एजंट सौरभ त्रिपाठी ने तयार केली ६०० परीक्षार्थींची यादी
शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एजेंड सौरभ महेश त्रिपाठी (३९ ) याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस जे डोलारे यांनी त्याला ३० डिसेम्बर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . अपात्र ठरलेल्या ५५०ते ६०० विध्यार्थीची यादी…