Browsing Tag

trupti desai

तृप्ती देसाईंना पोलिसांनी सुप्यातच अडवले… 

साईबाबा संस्थानच्या ड्रेसकोड बाबत भक्तांना आवाहन करणारे फलक लावल्यानंतर या फलकांवरून वातावरण चांगलच तापलंय. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या बोर्ड हटवण्यासाठी शिर्डीला जात असताना त्यांना सुप्यातील टोलनाक्यावर अडवण्यात आल आहे. 

तृप्ती देसाईंचे १० डिसेंबरला शिर्डीत आंदोलन

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती  देसाईं यांनी मुख्यमंत्र्यांना मेल करून शिर्डीतील साई संस्थानचा पोशाखाचा बोर्ड हटवण्याची मागणी केलीय.  जरबोर्ड हटवला नाहीतर 10 तारखेला  शिर्डीत जाऊन बोर्ड काढण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिलाय.