Browsing Tag

अहमदनगर

नगरचे सी.ए. शंकर अंदानी यांना “ब्रॅण्ड ऑफ महाराष्ट्र” जीवन गौरव पुरस्कार प्रदान

समाज कार्यात वाहून घेतलेल्या व धम्म विचारांचा प्रसार करुन निस्वार्थपणे योगदान देणार्‍या व्यक्तीला दरवर्षी कोल्हापूर येथील धम्म चॅरिटेबल ट्रस्ट सेक्युलर प्रोगेसिव्ह फ्रंट संस्थेच्या वतीने ब्रॅण्ड ऑफ महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार प्रदान…

पत्नीची हत्या करून पतीचा गळफास ;

अहमदनगर :  पत्नीस लोखंडी वस्तूने मारून तिची हत्या करून पतीने स्वतः गळफास घेतला ही धक्कादायक घटना शहरातील आगरकर मळा येथील शिवनेरी चौक परिसरात आज दुपारी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संदीप…

‘अहमदनगर दर्शन’ बससेवा सुरू करण्यासाठी महापौर. फुलसौंदर यांची मागणी

अहमदनगर : अहमदनगर शरातील महानगरपालिका व जवळील कार्यक्षेत्रातील विविध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्याकरिता आणि पर्यटन स्थळास भेटी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक आणि पर्यटक इच्छुक असतात , त्यांना त्या धार्मिक आणि पर्यटन…

जेऊरच्या बायजमाता यात्रोत्स्वाची जय्यत तयारी

अहमदनगर: नगर तालुक्यातील जेऊर येथील ग्रामदैवत देवी बायजामाता यात्रा उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. येथील बायजामातेचा यात्रा उत्सव राज्यात प्रसिद्ध असून  यात्रोत्स्वादरम्यान संपूर्ण राज्यातून भक्त भाविक मोठ्या संख्येने देवीच्या…

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

अहमदनगर : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार अहमदनगर जिल्ह्यात ६ मे पर्यंत विजांच्या कडकडाटसह वादळी वारा, गारपीट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे . या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना…

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन…

अहमदनगर : जन-आधार सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्या दालनात गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या नारायणडोह- उक्कडगाव व मांडवा या रस्त्याचे काम त्वरित चालू करण्याच्या मागणीसाठी ठिया आंदोलन करण्यात आले.…

वडार समाजाचे पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषण

अहमदनगर पाटबंधारे येथील कार्यकारी अभियंता व त्यांच्या नियंत्रणाखाली काम करणारे उपअभियंता यांच्या अधिपत्याखाली काम करणारे सर्व शाखा अधिकारी यांनी ठेकेदारांशी सगममत करून अंदाजपत्रकानुसार कामे केलेली नाही व बोगस पद्धतीने बिले काढून शासनाची…

प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा  पूर्णाकृती पुतळा उभारणीला मंजूरी

अहमदनगर: सावेडी उपनगरतील प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा  पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाला  मंगळवारी स्थायी समितीने मंजूरी दिली. 18 फूटी चौथर्‍यावर महाराजांचा 12 फूटी पुतळा उभारण्यात येणार आहे.तसेच आसपासच्या परिसरात…

शरद पवार यांच्या पद त्यागच्या निर्णयाने राष्टवादीला हादरा…..

अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्या अनपेक्षित घोषणेने सभागृहात जणू भूकंप झाला आणि लागलीच पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी उपस्थित…

शहरात 5 मे रोजी मोफत होमिओपॅथिक उपचार शिबिराचे आयोजन

अहमदनगर: काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन व होमिओपॅथिक हॉस्पिटलच्या वतीने काकासाहेब म्हस्के यांच्या जयंतीनिमित्त 5 मे 2023 रोजी शहरात मोफत होमिओपॅथिक उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विविध दीर्घ व्याधींवर…