Browsing Tag

नगर

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन…

अहमदनगर : जन-आधार सामाजिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्या दालनात गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या नारायणडोह- उक्कडगाव व मांडवा या रस्त्याचे काम त्वरित चालू करण्याच्या मागणीसाठी ठिया आंदोलन करण्यात आले.…

प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा  पूर्णाकृती पुतळा उभारणीला मंजूरी

अहमदनगर: सावेडी उपनगरतील प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा  पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाला  मंगळवारी स्थायी समितीने मंजूरी दिली. 18 फूटी चौथर्‍यावर महाराजांचा 12 फूटी पुतळा उभारण्यात येणार आहे.तसेच आसपासच्या परिसरात…

“शहर सौंदर्यीकरण स्पर्धा २०२२” मध्ये ‘ड’ वर्ग महानगरपालिकांमध्ये अहमदनगर…

अहमदनगर:मेट्रो न्यूज  "महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण स्पर्धा २०२२ मध्ये अहमदनगर महानगरपालिकेने ड वर्ग महानगरपालिकांच्या गटामध्ये राज्यातून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. २० एप्रिल या नगर विकास दिनाचे…

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अभियंता यांना निवेदन

नगर -जामखेड रोडवर नगर शहरापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर असनाऱ्या, जामखेड नाका परिसरात रोडच्या दोन्ही बाजूस पाचशे मीटरच्या अंतरावर मागील 2 वर्षांमध्ये अनेक गाळे बांधण्यात आली आहेत. सदरची दुकाने गाळे, ही खाजगी मालकीची असून, त्यांचे बांधकाम…

निमगाव वाघाचे मल्ल गणेश फलके याने कुस्तीत मानाची चांदीची गदा पटकाविल्याबद्दल सत्कार…

   अहमदनगर:मेट्रो न्यूज निमगाव वाघा (ता. नगर) येथील मल्ल गणेश फलके याने सुपा (ता. पारनेर) येथे झालेल्या कुस्ती हंगामात मानाच्या कुस्तीत विजय मिळवून चांदीची गदा पटकाविल्याबद्दल नगर तालुका तालिम कुस्तीगीर संघ,  स्व.पै. किसनराव डोंगरे…

H3N2 इन्फ्लुएन्झामुळे अहमदनगरमध्ये एका तरुणाचा मृत्यू

H3N2 इन्फ्लुएन्झा मुळे राज्यातील पहिला मृत्यू नगरमध्ये झाला.  वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला हा विद्यार्थी रुग्णालयात दाखल होण्यासाठी नकार देत होता.  त्यातूनच गुंतागुंत वाढत जाऊन त्याची प्रकृती अधिकच खालावली आणि त्याचा मृत्यू झाला…

सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब काळे यांचा अ.भा. छावा संघटनेत प्रवेश

अखिल भारतीय छावा संघटनेत सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब काळे यांनी प्रवेश केला. संघटचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांनी त्यांचे स्वागत करुन सत्कार केला. यावेळी विजय धाडगे, भीमभाऊ मराठे, प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे, जिल्हा अध्यक्ष नितिन…

अवैध शस्त्र मोहिमेअंतर्गत १० गुन्हेगार जेरबंद

नगर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या अवैध शस्त्र शोध मोहीमेअंतर्गत ८१ गुन्हेगारांना तपासून एकूण ७ गावठी कट्टे, ८ जिवंत काडतुसे, आणि तीन तलवारी जप्त करून १० गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेय.

साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान चे आयोजन

साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान संदेशनगर, वसंत टेकडी, अहमदनगर च्या वतीने द्वारकामाई साई मंदिरात दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी साई भजनसंध्या कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन साई भक्तांकडून केले जाते. त्याच पार्श्वभूमीवर ह्या महिन्याच्या…