कर्जत तालुक्यात बायोडिझेल सदृश्य पदार्थ जप्त .
बायोडिझेल सदृश्य ज्वलनशील पदार्थ बेकायदा बाळगल्या प्रकरणी नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध ठेकेदार अनिल चंदुलाल कोठारे यांच्यासह कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
कर्जत तालुक्यातील अळसुंदे गावचा शिवारात ठेकेदार अनिल…