Browsing Tag

शैक्षणिक

राज्याला मिळाले ६२० नवे पोलिस उपनिरीक्षक!

महाराष्ट्र : १२४ व्या बॅचच्या ६२० पोलिस उपनिरीक्षकांनी १२ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांचा दीक्षान्त समारंभ त्र्यंबक रोडवरील पोलिस अकादमीत शुक्रवारी पार पडला. यातून ४१० पुरुष, २१० महिला पोलिस दलात समाविष्ट झाले. 'पीडितांचे संरक्षण…

अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सोडविण्याबाबत सकारात्मक

अहिल्यानगर : अल्पसंख्याक समाजाच्या समस्यांविषयी शासन सकारात्मक असून, त्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात येत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात…

सारसनगर परिसरात दोन एकर जागेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त क्रीडा संकुलचे काम अंतिम टप्यात !

अहिल्यानगर : शहरातील रस्ते, पाणी व वीज या पायाभूत सुविधांचा प्रश्न टप्याटप्याने मार्गी लावण्याचे नियोजन मनपा करत आहे. त्यासह नागरिकांना मनोरंजन, विरंगुळा, आरोग्य सेवांसह खेळाडूंना चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा…

थंडीपासून बचावासाठी प्रशासनाचे आवाहन; नागरिकांनी स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे वापरावे

अहिल्यानगर : जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत असून तापमान वारंवार १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरत आहे. गुरुवारी तापमानाचा पारा ७.५ अंशापर्यंत खाली घसरला होता. आगामी काळातही थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील…

आधार नोंदणी केंद्रांचे खासगीकरण नाही

अहिल्यानगर : महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारित असलेल्या बालविकास प्रकल्प कार्यालयात आधार नोंदणी केंद्रांसाठी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेचे केवळ मनुष्यबळ घेण्यात आले असून या केंद्रांचे खासगीकरण करण्यात आले नसल्याचे जिल्हा…

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या स्नेहसंंमेलनात भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन

जीवनात ध्येय प्राप्तीसाठी सातत्य राखावे -आयुक्त यशवंत डांगे नगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनात विविधतेने नटलेल्या भारतीय…

राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

नगर (प्रतिनिधी)- जय युवा अकॅडमी व जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्याच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या नऊव्या राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवामध्ये समाजातील विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींना…

सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधीसाठी योगदान द्या : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहिल्यानगर : देशासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ध्वजदिन निधीसाठी मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्हास्तरीय ध्वजदिन निधी २०२४ निधी…

श्रीसाईनाथ रुग्णालयात प्लास्टिक सर्जरी शिबिर!

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान, शिर्डी व गिव्ह मी फाइव फाऊंडेशन, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने साईनाथ रुग्णालयात मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे दि. ६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान आयोजन करण्यात आलेले होते. या शिबिरामध्ये एकूण…

पेपरफूट टाळण्यासाठी आता ई-मेलने प्रश्नपत्रिका!

महाराष्ट्र  : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या दोन परीक्षांचे पेपर लीक झाल्याने विद्यापीठाने याची गंभीर दखल घेतली असून, विद्यापीठ स्तरावर उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. त्याचबरोबर संबंधित महाविद्यालयातही…