अहमदनगर ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेची नूतन पदाधिकारी व कार्यकारणी जाहीर

अहमदनगर ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या नूतन पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य नुकतीच जाहीर करण्यात आली आली . यावेळी अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, कार्याध्यक्ष विलास कराळे पाटील, उपाध्यक्ष दत्ताभाऊ वामन, सरचिटणीस अशोक औशिकर, सहचिटणीस लतीफ शेख, खजिनदार गणेश आटोळे, संघटक नसीर भाई, संघटक सुधाकर साळवे, प्रमुख सल्लागार कॉ.बाबा आरगडे, कार्यकारणी सदस्य निलेश कांबळे, ईलाही बागवान, पोपट काडेकर, बाबा शेख, गणेश गांगर्डे, सागर लांडे, सोपान दळवी, किशोर कुलट, गोरख आंबेकर, सुनील खरपे, दीपक गहिले, रवींद्र वाघचौरे, प्रकाश गोसावी, परवेज शेख आदी असुन शहरातील रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष उपाध्यक्ष  यांच्या निवडी करण्यात आल्या .

जिल्हा परिषद गेट अध्यक्ष -निलेश कांबळे, उपाध्यक्ष कुदुस शेख, पुणे बस स्टॅन्ड इनगेट -अध्यक्ष सुभाष भागानगरे, उपाध्यक्ष शंकर निस्ताने.

पुणे बस स्थानक आऊट गेट- अध्यक्ष सुनील तुरे, उपाध्यक्ष गणेश भालेराव.

माळीवाडा बस स्थानक पार्सल गेट- अध्यक्ष मिथुन चव्हाण, उपाध्यक्ष वसंत मोकाटे.

प्रेमदान चौक- अध्यक्ष राजेंद्र टिपरे, उपाध्यक्ष संतोष गायकवाड.

गोविंदपुरा- अध्यक्ष असलम शेख, उपाध्यक्ष कदीर खान.

इम्प्रियल चौक -अध्यक्ष राजेंद्र पाचारणे, उपाध्यक्ष सुरेश शिरसा.

इम्प्रियल चौक- अध्यक्ष सागर लांडे, उपाध्यक्ष शब्बीर भाई.

साईदीप हॉस्पिटल -अध्यक्ष रिजवान शेख, उपाध्यक्ष देविदास भरड.

तारकपूर बस स्थानक- अध्यक्ष सुधाकर साळवे, उपाध्यक्ष फारुख शेख.

मंगल गेट- अध्यक्ष गणेश पवार, उपाध्यक्ष निखिल लवांड।

घासगल्ली शहाजी रोड -अध्यक्ष इलाही बागवान, उपाध्यक्ष उजेर.

पाईपलाईन रोड एकविरा चौक- अध्यक्ष रवींद्र वाघचौरे, उपाध्यक्ष बाळासाहेब वाघ.

तारकपूर मेन गेट -अध्यक्ष कयूम मुन्नाभाई, उपाध्यक्ष सैफ शेख.

नेप्ती नाका चौक- अध्यक्ष सागर शिंदे, उपाध्यक्ष धनंजय रोखले.

अंतिम चौक रिक्षा स्टॉप- अध्यक्ष बाळू बेल्हेकर, उपाध्यक्ष दिलीप गायकवाड.

भाजी मार्केट रिक्षा स्टॉप -अध्यक्ष पोपट चौधरी, उपाध्यक्ष जोसेफ पिल्ले.

दिल्ली गेट रिक्षा स्टॉप- अध्यक्ष अनिल दिवटे, उपाध्यक्ष आनंद तामसे.

भुतकरवाडी रिक्षा स्टॉप- अध्यक्ष राजू पवार, उपाध्यक्ष संजय कोतकर.

चौपाटी कारंजा रिक्षा स्टॉप- अध्यक्ष जाहीर पठाण, उपाध्यक्ष प्रकाश रोखले.

लक्ष्मीबाई कारंजा रिक्षा स्टॉप अध्यक्ष भोला शिंदे, उपाध्यक्ष गणेश सुपेकर.

सावेडी रिक्षा स्टॉप अध्यक्ष प्रल्हाद खावड, उपाध्यक्ष गजानन दंडवते

तसेच संघटनेचे विभाग प्रमुख म्हणून रेल्वे स्टेशन अनिल चाबुकस्वार, लाल टाकी पावलस पवार, लक्ष्मीबाई कारंजा गणेश सुपेकर, सिविल हडको पिंटू पवार,  माळीवाडा कूदुस शेख, माळीवाडा बस स्थानक जुनेद बागवान, घास गल्ली अझहर खान, नवी पेठ ज्ञानेश्वर पाताळे, तारकपूर कयूम सय्यद, शिवाजीनगर गोरख खांदवे, नालेगाव बाळासाहेब बेल्हेकर, दिल्ली गेट अभय पुलगम, स्वस्तिक चौक दिलीप औशिकर, साविडी किरण मुंडे, शिवनेरी चौक स्टेशन रखमाजी औशिकर, नागापूर रवींद्र वाघ, टिळक रोड दिलीप क्षीरसागर, बुरुडगाव रोड लक्ष्मण शिंदे, बुरुडगाव रोड प्रकाश तोडमल, भिंगार अशोक कारले, भिंगार दत्तात्रय चौंडके, भिंगार अल्ताफ बेग, झोपडी कॅन्टीन विकास जोशी, सिद्धार्थ नगर लक्ष्मणराव ढगे आदींची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.