‘शिकार करो या शिकार बनो’ चिमुकल्या कुत्र्याची वाघाशी झुंज; कोण जिंकलं कोण हारलं?

वाघ हा जंगलातील सर्वात खतरनाक शिकारी म्हणून ओळखला जातो. वाघाशी पंगा म्हणजे थेट मृत्यूच. कारण एकदा का वाघानं पकडलं की मग तो जंगलाचा राजा असला तरी त्याला तो सोडणार नाही. त्यामुळे मोठमोठे प्राणी देखील वाघापासून चरा चार पावलं दूरच राहतात. कारण त्याचा वेग आणि हल्ला करण्याची क्षमता जबरदस्त असते. पण या सर्व गोष्टीना दूर सारून एका चक्क एका कुत्र्यानं वाघाशी दोन हात केले. वाघ शांतपणे झोपला होता. अन् कुत्रा जवळ गेला अन् भोंकू लागला. त्यानंतर जे काय घडलं ते तुम्हीच पाहा, एका कुत्र्याचं हे डेअरिंग पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटतं. एका कुत्रा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाघांवर कसा काय झेपावू शकतो, असा प्रश्न अऩेकांना पडतो. वाघानं केवळ ८ सेकंदात कुत्र्याचा खेळ खल्लास केला.