अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून पहिल्या दिवशी १८ इच्छुक उमेदवारांनी नेले अर्ज

संग्राम जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, किरण काळे यांचा समावेश

नगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्याच दिवशी विद्यमान आमदार संग्राम जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक बाळासाहेब बौराटे, किरण काळे यांच्यासह १८ जणांनी उमेदवारांनी ३७ अर्ज नेले आहेत. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती सुरू झाली आहे. निवडणूक अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.तहसील कार्यालयात निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला असून, याच कक्षातून अर्ज विक्रीची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या दिवशी विनोद छगनराव काकडे,ऑक्टोबर रोजी आ. संग्राम जगताप, एकनाथ हरिभाऊ गायकवाड, किरण गुलाबराव काळे, मदन संपत आढाव, प्रकाश चंद्रकांत फराटे, शोमा परमेश्वर रावसाहेब शंकर काळे, तायगा बापू शिंदे, प्रतीक अरविंद बारसे,अभिषेक बाळासाहेब कळमकर आदींनी स्वतः अथवा हस्तकाकरवी उमेदवारी अर्ज बड़े, शेख परवेज उमर, शेख ताहीर रफिक, अॅड. शिवाजीराव वामन डमाळे, अश्पाक यास्मीन शेख, चंद्रशेखर उर्फ बाळासाहेब मारती बोराटे, रमेश सुनील यांच्यासाठी रोहिदास साळवे बाळासाहेब बोराटे यांच्यासाठी आदित बोराटे यांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ऑक्टोबर अंतिम मुदत आहे तर आ. संग्राम जगताप यांच्यासाठी अनुप काळे, अभिषेक कळमकर याध्यासाठी प्रकाश पोटे, किरण काळे अर्ज माघारी घेता येणार आहेत.