राज्याच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकारी मुख्य सचिव
सुजाता सैनिक यांनी स्वीकारला पदभार राज्याच्या मुख्य सचिव पदी 1987 च्या तुकडीतील ज्येष्ठ आय ए एस अधिकारी सुजाता सैनिक यांची नियुक्ती करण्यात आली हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या पहिल्या महिला ठरल्या पती व पत्नी दोघेही राज्याच्या मुख्य सचिव पदावर पोहोचले अशी महाराष्ट्रातली ही पहिलीच वेळ आहे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर हे 30 जून रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी राज्य सरकारने सुजाता सोनिक यांची नियुक्ती केली त्यांनी रविवारी संध्याकाळी करेल यांच्याकडून पदभार स्वीकारल्या त्या जून 19 2025 मध्ये सेवानिवृत्त होणार आहे त्यांचे पती मनोज सोनिक हे करीर यांच्या आधी राज्याचे मुख्य सचिव होते