सांगता सांगता थक्क करणारी घटना… अहिल्यानगर जिल्ह्यातील वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जाधव यांनी स्वतःच्या रक्ताचे थेंब वापरून तयार केलेले पेंटिंग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट दिले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होईल अशी एक थरारक घटना नेवासा तालुक्यात उघडकीस आली आहे! सोनई पोलिसांनी महिलांचे दागिने चोरणाऱ्या चार महिलांच्या टोळीला रंगेहात पकडले आहे. ही घटना घडली घोडेगाव चौफुला, नेवासा तालुका .
अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी LCB चे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना थेट आदेश दिले होते – "जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढा आणि त्यांना समुळ आळा घाला." या आदेशानुसार खास पथक तयार करण्यात आलं.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम राबवला जात आहे. या योजनेतून 2025 – 26 मध्ये ग्रामस्तरावर माती परीक्षण प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहेत. यामध्ये तरुणांना थेट व्यवसायाची संधी + आर्थिक मदत मिळणार आहे.
प्रकरण सोलापूरच्या कोतवाली पोलिस ठाण्याशी निगडीत आहे. एका गोपनीय कर्मचाऱ्याने आणि एका खाजगी इसमाने हातमिळवणी करून तक्रारदाराला दबाव टाकला. "गांजा प्रकरणात तुला आरोपी करण्याऐवजी साक्षीदार करायचं असेल तर दीड लाख रुपये लागतील!" असा थेट सौदा…
या वर्कशॉपच्या इनॉग्रेशनला न्यूक्लिअस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या डायरेक्टर डॉ. चेतना बहुरुपी (पाटील), आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू अंजली वल्लाकुट्टी, पीएसआय प्रियंका आठरे, प्रा. अनिरुद्ध आडसूळ, डॉ. लीना आडसूळ, कृष्णा आडसूळ यांसह अनेक…