🚨 BIG NEWS | अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत रंगणार मोठा राजकीय खेळ!
बोल्हेगाव प्रभाग क्रमांक ७ मध्ये रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक वेगळाच माहौल पाहायला मिळाला. तब्बल ५०० बहिणींनी माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांना राखी बांधत सामूहिक रक्षाबंधन साजरा केला आणि त्यांच्या राजकीय भविष्यावर शिक्कामोर्तब केल्याचे…