राज्य सरकारने अहिल्यानगर जिल्ह्यातील सात नवीन स्वतंत्र पोलिस ठाण्यांमध्ये देवळाली प्रवरालाही मान्यता दिली आहे. या निर्णयानंतर स्थानिक लोकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे.
उद्घाटन करतील — महाराष्ट्र विधानपरिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे
मुख्य पाहुणे — महादेवानंद भारती महाराज, नितीन दासजी महाराज, राधाकृष्ण विखे पाटील (पालकमंत्री), सुरेश धस (आमदार), दिलीप जगताप (अखिल भारतीय मराठा महासंघ अध्यक्ष) आणि बरेच…