भारताचे श्रीमंत राज्य कोणते? यादी जाहीर – कर्नाटकालाच टॉपचा मुकुट, महाराष्ट्र कुठे आहे पाहा!
देशातील दरडोई उत्पन्नावरून (Per Capita Income) भारतातील सर्वाधिक श्रीमंत राज्यांची ताजी यादी संसदेत जाहीर झाली आहे.
वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत ही महत्त्वाची माहिती दिली.