पोलिस मुख्यालयातच घरफोडी! महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या घरातून लाखोंचा ऐवज चोरीला 

वॉर्ड ४१ मधील रूम नं. ५०७ मध्ये राहणाऱ्या महिला पोलिस कर्मचारी सुनंदा ढाकणे यांच्या घरात चोरट्यांनी मागच्या दरवाजातून घुसून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला.

 फुले दाम्पत्याच्या प्रेरणादायी पुतळ्याचे भूमिपूजन २७ जुलैला! उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार संग्राम…

हा पुतळा फक्त माळी समाजापुरता मर्यादित न ठेवता, फुले, शाहू, आंबेडकर विचारांच्या सर्व समाजासाठी प्रेरणास्थान ठरेल, असा निर्णय कृती समितीने घेतला आहे.

🧨 “विधानभवनात राडा! आता आमदार-मंत्र्यांच्याही कार्यकर्त्यांना ‘नो एंट्री'” 🚫🧍‍♂️

मुंबईच्या विधानभवनात आव्हाड-पडळकर समर्थकांमध्ये झालेल्या थेट झटापटीनंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे अधिवेशनाच्या काळात कोणत्याही आमदार किंवा मंत्र्याला आपले कार्यकर्ते विधानभवनात घेऊन जाता येणार नाहीत!

.🗳️ “मिशन मनपा निवडणूक! कँटोनमेंटचं विलीनीकरण आता निवडणुकीनंतर!” 🏛️🔥

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ठरलेल्या वेळेवरच होणार, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलंय.

 काजवा महोत्सवाला ‘NGT’चा स्टॉप! आता निसर्ग पाहायचा, पण शिस्तीतच! 

मे अखेरीस महाराष्ट्रातील कोयना, राधानगरी, महाबळेश्वर, माळशेज, राजमाची यांसारख्या ठिकाणी हजारो पर्यटक काजवे पाहायला रात्री जंगलात जातात. पण त्यांच्या गोंगाट, कचरा, फ्लॅश लाईट, मद्यपान यामुळे काजव्यांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होतोय आणि …

💣 “हनी ट्रॅपचं हॉटेल? – 3 कोटी घेतले, आता मागणी 10 कोटींची!” 😱🔥

नाशिकमध्ये एक जबरदस्त खळबळजनक प्रकरण समोर आलं आहे! शहरातल्या एका लक्झरी हॉटेलमध्ये हनी ट्रॅपचा सुपर प्लान आखण्यात आल्याचा आरोप थेट विधिमंडळात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला.

 श्रीगोंदा LIVE! गावठी दारूच्या अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई – तब्बल 17…

या कारवाईत सुमारे 17 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात हातभट्टीच्या तयार दारूसह कच्चा माल, साहित्य, बायलेर्स, प्लास्टिक ड्रम्स आणि बनावट बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

 ब्रेकिंग न्यूज! आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल – विधानभवनातील वादाचा मोठा परिणाम 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आक्रमक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 केडगाव व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी खास योजना सुरू करण्यात आली आहे. केडगावमधील गिगाबाईट कॉम्प्युटर या अधिकृत प्रशिक्षण संस्थेमध्ये दोन खास कोर्स मोफत करता येणार आहेत:

“व्हिटॅमिन्सचा खजिना! बाजारात आलं आलू बुखार – चविष्ट, आरोग्यदायी, पण सावध राहा!”

किंमत: ₹100 ते ₹150 प्रति किलो फायदे: व्हिटॅमिन C, A, B6, पोटॅशियम, फायबर, अँटीऑक्सिडंट्स यांचा भरपूर स्रोत! दुष्परिणाम: अतिसेवन टाळा – किडनी स्टोन, अ‍ॅलर्जी होण्याचा धोका असतो.