शिधापत्रिकेतील दुरुस्तीसाठी सेतू केंद्रांपेक्षा डिजिटल पर्याय
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर झाल्यापासून कागदपत्रे काढण्यासाठी सेतू सुविधा केंद्रांमध्ये महिलांची गर्दी होत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्डमध्ये नाव असणे महत्त्वाचे आहे. लग्नानंतर शिधापत्रिकेतील पत्त्यांमध्ये बदल करणे, नाव…