बिबट्याच्या हल्ल्यात संगमनेरमधील एका दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू

संगमनेर : जिल्ह्यातील मानवी वस्तींमध्ये घुसून लहान मुले व नागरिकांवर बिबट्याचे हल्ले सातत्याने वाढत झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील हिरवळगाव पावसा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ओवी सचिन गडाख गडाख या तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ही…

मोहरम निवडणुकीत सोयी द्याव्या

अहमदनगर : मोहरम उत्सवात प्रशासनाने सहकार्य करून सर्वतोपरी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन 12 इमाम कोटला मोहरम उत्सव समितीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, सालाबाद प्रमाणे…

कळसुबाई शिखरावर पर्यटकांनी प्रवेश शुल्क देऊ नये

अकोले : सर्वाधिक उंच व महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असलेल्या कळसूबाई शिखरावर येणाऱ्या भाविक व पर्यटकांकडून मानसी 30 रुपये प्रवेश शुल्क बाबत शुक्रवारी बारी व जहागीरदारवाडी गावात ठराविक लोकांनी ग्रामसभा घेऊन घेतलेला निर्णय बुधवारी कळसुबाई देवस्थान…

पन्हाळा ते पावनखिंड शौर्य गाथेचा थरार उघडणार

पुणे : वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या 364व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पुण्यातील चांद्रसेनीय, कायस्थ प्रभू ट्रस्ट यांच्या वतीने 'गोष्ट इथे संपत नाही. पन्हाळा ते पावनखिंड' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. शनिवार 13 जुलै रोजी,…

समृद्धी महामार्गाला वर्षभरातच पडल्या भेगा

छत्रपती संभाजीनगर : नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघे एक वर्ष झाले, तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा एंटरचेंजनजीक तीन सेंटीमीटर रुंदीच्या 50 फूट लांबीच्या भेगा…

1567 प्राध्यापकांच्या गाईडशिपवर गंडांतर, 9000 विद्यार्थी संकटात

गुणवत्तेच्या संशोधनासाठी युजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोग सध्या खूपच आग्रही आहे. यूजीसीच्या 22 सप्टेंबर 2022 रोजीच्या अध्यादेशाचे सर्वच विद्यापीठांना पालन करावे लागेल. त्यामुळे संलग्नित कॉलेजमध्ये दोन पदव्युत्तर पदवी शिक्षकांची नियुक्ती…

दुधाच्या स्थिर दरासाठी केंद्राशी चर्चा

अहमदनगर : कांदा, दूध दर वाढीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार निलेश लंके यांचे मागील तीन दिवसांपासून जनआक्रोश आंदोलन सुरू होते. रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामध्ये मध्यस्थीने व पालकमंत्री तथा…