ओंकार नगर मित्र मंडळ व शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने हनुमान मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा उत्साहात साजरा

अहमदनगर : मेट्रो न्यूज : केडगाव  केडगाव येथील ओंकार नगर मित्र मंडळ व शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने हनुमान जन्मोत्सव व मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा उत्साहात पार पडला. हनुमान मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तर यावेळी…

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत नवीन मराठी प्राथमिक शाळेतीचे तीन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले

जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण ) जामखेड :राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत शहरातील नवीन मराठी प्राथमिक शाळेचे इ. ५ वी तील श्रेयसी भोसले, आयुष बोधले व अथर्व शिरसाठ हे तीन विद्यार्थी चमकले आहेत. त्यामुळे या तीनही विद्यार्थीसह त्यांना…

महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांचा गौरव

महापालिकेतील स्वच्छता  कर्मचारी हे शहर  स्वच्छ  ठेवण्यासोबतच नागरिकांचे आरोग्य देखील जपत असतात. त्यामुळेच भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते ओंकार लेंडकर यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांचा गौरव करण्याचा उपक्रम…

चांदबिबी महाल येथील शहापूर गावात आढळले दोन विषारी कोब्रा साप

अहमदनगर: शहापूर: मेट्रो न्यूज   चांदबिबी महाल येथील शहापूर येथे  अशोक बेरड  यांच्या घरात दोन विषारी कोब्रा साप आढळून आले.रात्रीचा घुशीचा शिकार करण्यासाठी घरात बसलेले हे  दोन विषारी कोब्रा साप पाहून उपस्थितांच्या मनात धडकी भरली. गावातील…

जुनी पेन्शन सांपाला “आमदार संग्राम जगताप” यांचा जाहीर पाठिंबा

जुनी पेन्शन संपाच्या पाचव्या दिवशी शनिवारी (दि.18 मार्च) न्यु आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालया समोर प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांनी या आंदोलनात सहभागी होऊन संपाला…

नगरमध्ये जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस…..

अहमदनगर: मेट्रो न्यूज   नगर जिल्ह्यामध्ये आज दुपारच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस अनेक भागांमध्ये पडला अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालेले दिसून आले . अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे.  नगर शहरामध्ये मोठ्या…

भंगारातून केंद्र सरकारला मिळाला 62.54 कोटी रुपयांचा महसूल

अहमदनगर : मेट्रो न्यूज नवी दिल्ली :  केंद्रीय मंत्रालये  , विभागांमध्ये त्यांच्या सलग्न अधिनस्त कार्यालयांमधील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आणि संस्थात्मक पातळीवर स्वच्छतेचे भान यावे यासाठी 2 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पहिली…

“घर घर लंगर” सेवेच्या वतीने शिवाजी कर्डीले यांचा सत्कार

घर घर लंगर सेवेच्या वतीने  अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी  निवड झाल्याबद्दल  शिवाजी कर्डीले  यांचा  सत्कार करण्यात आला. यावेळी लंगर सेवेचे जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, राजेंद्र कंत्रोड, कैलाश नवलानी, विजय गुंदेचा आदी…

शिक्षकांचे ‘पंचायत समिती कार्यालया’ समोर जोरदार निदर्शने

जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या संपाच्या दुसर्‍या दिवशी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने  मोटार सायकल रॅली काढून शाळा बंदचे आवाहन करुण , पंचायत समिती कार्यालया समोर  चालढकल करणार्‍या सरकारच्या नावाने…

सेंट सेव्हिअर्स हायस्कूल मध्ये ‘कांशीराम’ यांची जयंती साजरी

सेंट सेव्हिअर्स हायस्कूल मध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने पक्षाचे संस्थापक नेते कांशीराम यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली.कांशीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना…