निमगाव वाघाचे मल्ल गणेश फलके याने कुस्तीत मानाची चांदीची गदा पटकाविल्याबद्दल सत्कार…

   अहमदनगर:मेट्रो न्यूज निमगाव वाघा (ता. नगर) येथील मल्ल गणेश फलके याने सुपा (ता. पारनेर) येथे झालेल्या कुस्ती हंगामात मानाच्या कुस्तीत विजय मिळवून चांदीची गदा पटकाविल्याबद्दल नगर तालुका तालिम कुस्तीगीर संघ,  स्व.पै. किसनराव डोंगरे…

केडगावला रंगला हनुमान चालिसा व भजन संध्या….

अहमदनगर:मेट्रो न्यूज केडगाव येथील शाहूनगर बसस्थानक परिसरात सामुहिक हनुमान चालिसा पाठ व भजन संध्येचा धार्मिक कार्यक्रम रंगला होता. भानुदास एकनाथ कोतकर मित्र मंडळ, ओंकार नगर मित्र मंडळ व शाहूनगर मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन…

अहमदनगर मधील विविध ठिकाणी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी.॥

....अहमदनगर मधील विविध ठिकाणी  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी..... माळीवाडा ( किरण चाबुकस्वार मित्र मंडळ ) महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथील किरण चाबुकस्वार मित्र…

केडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सामाजिक उपक्रमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी….

केडगाव ग्रामस्थांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. केडगाव हद्दीतील सर्व जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटपाच्या उपक्रमाचे…

रेल्वे स्टेशन शिवनेरी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

अहमदनगर: मेट्रो न्यूज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  132 व्या जयंतीनिमित्त रेल्वे स्टेशन, शिवनेरी चौक, येथे विजय गव्हाळे मित्र मंडळाच्या संकल्प प्रतिष्ठान च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर  यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.…

सामाजिक उपक्रमांने बहुजन समाज पार्टीच्या वतीने “महात्मा ज्योतिबा फुले” यांची जयंती…

 अहमदनगर: मेट्रो न्यूज  महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती  बहुजन समाज पार्टीच्या वतीने सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.बहुजन समाज पार्टीच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात…

भिंगार येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी…

अहमदनगर: मेट्रो न्यूज      महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त भिंगार येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भिंगार अर्बन बँक येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते…

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन

अहमदनगर:मेट्रो न्यूज  महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक…

भैरवनाथ यात्रेनिमित्त वाळवणे येथे रंगला कुस्त्यांचा हंगामा…

अहमदनगर: मेट्रो न्यूज  वाळवणे  (ता. पारनेर)  येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त पैलवानांच्या कुस्त्यांचा हंगामा रंगला होता. या कुस्ती हंगाम्यात निमगाव वाघा पै. संदिप डोंगरे विरुध्द काकणेवाडी (ता. पारनेर) चे पै. सार्थक वाळुंज यांची कुस्ती…

ओंकार नगर मित्र मंडळ व शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने हनुमान मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा उत्साहात साजरा

अहमदनगर : मेट्रो न्यूज : केडगाव  केडगाव येथील ओंकार नगर मित्र मंडळ व शिवरत्न प्रतिष्ठानच्या वतीने हनुमान जन्मोत्सव व मंदिराचा जीर्णोध्दार सोहळा उत्साहात पार पडला. हनुमान मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तर यावेळी…