‘न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स’ महाविद्यालया समोर शिक्षकांचा संप

जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपामध्ये जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर…

H3N2 इन्फ्लुएन्झामुळे अहमदनगरमध्ये एका तरुणाचा मृत्यू

H3N2 इन्फ्लुएन्झा मुळे राज्यातील पहिला मृत्यू नगरमध्ये झाला.  वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला हा विद्यार्थी रुग्णालयात दाखल होण्यासाठी नकार देत होता.  त्यातूनच गुंतागुंत वाढत जाऊन त्याची प्रकृती अधिकच खालावली आणि त्याचा मृत्यू झाला…

औरंगाबाद जिल्ह्याची “छत्रपती संभाजीनगर” नावाची अंमलबजावणी व्हावी यासाठी महामंडळाच्या…

राज्य आणि  केंद्र शासनाच्या निर्णयानुसार औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे झाले आहे. असे असताना देखील  राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील कार्यरत असलेल्या बर्‍याचशा  बस, बस स्थानक आणि  बस डेपो तथा महामंडळाच्या नाव…

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी…..

अहमदनगर  : मेट्रो न्यूज जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी -निमसरकारी,  शिक्षक - शिक्षकेतर, महापालिका,   नगरपालिका,नगरपरिषदा , नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने मंगळवार (दि.14 मार्च) पासून बेमुदत संपाला…

मढीत कानिफनाथांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी….

अहमदनगर : मेट्रो न्यूज :  मढी  श्री. क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या दर्शनासाठी रंगपंचमीला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ढोल आणि ताश्यांच्या कडकडाटामध्ये  कानिफनाथ  महाराज की जय....असा जयघोष करीत काठीवाले आणि भाविक श्रीक्षेत्र…

अनिल राठोड यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी…

अहमदनगर:मेट्रो न्यूज  शिवसेनेचे उपनेते स्व.अनिल राठोड  शहरातील  नागरिकांच्या मनावर पंचवीस वर्ष अधिराज्य करणारे , यांची जयंती शिवसेनेच्या वतीने सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. स्व. राठोड यांनी शेवटच्या श्‍वासापर्यंत दीनदुबळ्यांचे…

निंबोडीत महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीरांना “महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कारा”ने करणार…

अहमदनगर : मेट्रो न्यूज :निंबोडी        निंबोडी  येथे 'जय मल्हार फाउंडेशन' आणि जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलच्या वतीने बुधवारी (दि.15 मार्च) संध्याकाळी महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीरांना महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्कार देऊन …

नवनागापुर स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान व युवा सेनेच्या वतीने शिवजयंती साजरी….

नवनागापुर येथे स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठान व युवा सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नवनागापुर येथील चौकात भव्य स्टेजवर राजवाड्याची सजावट करुन शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा…

जनजागृती मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने शिवजयंती साजरी….

अहमदनगर : मेट्रो न्यूज  अहमदनगर शहरातील , स्वस्तिक चौक येथील 'जनजागृती मित्र मंडळ'  ट्रस्टच्या वतीने "छत्रपती शिवाजी महाराज"  यांची तिथीप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्ण…

आमदार ‘निलेश लंके’ यांच्या वाढदिवसानिमित सायकल चे वाटप….

अहमदनगर : मेट्रो न्यूज पारनेर चे आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसा निमित निघोज येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते खा. शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. खा. शरद पवार यांचा , आ.निलेश…