जामखेड - दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शहर व तालुक्यातील पत्रकारांचा जामखेड तहसील कार्यालयात प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी बोलताना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले पत्रकारीतेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी…
सध्या बिबट्याचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वावर वाढलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. काल राहुरी तालुक्यातील ताराबाद परिसरात कारभारी औटी यांनी मोठ्या धाडसाने बिबट्याला गायीच्या गोठ्यात कोंठून ठेवले. कारभारी औटी…
लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या वतीने सामाजिक, पर्यावरण व क्रीडा क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पै. नाना डोंगरे यांना गौरविण्यात आले. लायन्स मिडटाऊनचा 29 वा स्थापना दिनानिमित्त सामाजिक कार्यात योगदान देणार्यांना नुकतेच…
जगातील विमा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्या विमा प्रतिनिधींची अमेरिका (बोस्टन) येथे एम.डी. आर.टी. ही जागतिक स्तरावरची विमा परिषद होत असते. यासाठी नगर मधील विनायक नेवसे यांची या परिषदेसाठी सलग दुसर्यांदा निवड करण्यात झाली आहे.
अमेरिकेतील…
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी आ. दादाभाऊ कळमकर यांनी नगर जिल्हा व शहरातील राजकीय चळवळीमध्ये अनेक माणसे घडविण्याचे काम केले आहे. नवोदित चेहऱ्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणत नेतृत्व करण्याची संधी त्यांनी अनेकांना दिली असल्याचे…