दरोड्याचा तयारीत असलेल्या टोळीतील तीन सराईत गुन्हेगारांना शनिबी शिंगणापूर पोलिसांनी कांगोणी शिवारात पाठलाग करून अटक केली . सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे याना नगर औरंगाबाद रस्त्यावरीळ शिंगणापूर फाट्याजवळ चांदेगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर…
कोवीड १९ मुळे अहमदनगर शहरातील वाडीया पार्क क्रीडा संकुल है दिनांक १० जानेवारी २०२२ पासून बंद केले आहे . संपूर्ण राज्यात कोरोना डेल्टा आणि ओमायक्रोनमुळे परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसते आहे . याला नियंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने…
गेल्या दोन महिन्यांपासून एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर उद्याप तोडगा निघाला नाही. मात्र कारवाई च्या भीतीपोटी या संपाला विरोध करत जामखेड अगारातील काही एस टी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. यामधिल हजर झालेल्या एस टी कर्मचाऱ्यांनी…
नगर शहरातील वीज वितरण कंपनीचा कारभार गलथान , भ्रष्ट, तुघलकी आणि निष्पाप जीवांचे बळी घेणारा झाला आहे . कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी वीज बिल वसुलीच्या नावाखाली ग्राहकांचे वीज मीटरच काढून नेऊन सुलतानी पद्धतीने वसुली करीत आहे.
हा…
मुख्यालयात नेमणूक असलेले अदिनाथ दिनकर शिरसाठ (रा. आष्टी जि. बीड) असे लुटमार झालेल्या पोलिस कर्मचार्यांचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून श्याम बाबासाहेब जाधव, रोहन राजु जाधव (दोघे रा. निंबोडी ता. नगर) व अनोळखी…
अहमदनगर येथील वडगाव गुप्ता परिसरात फिरत असलेल्या गुंडाला पकडण्यासाठगी पोलीस गेले होते .दोन गुंडाना पोलिसांनी जागेवरचग पकडले , परंतु एक जण मारुती व्हॅन मधून पसार झाला . त्याला पोलिसांनी गाडी आडवी लावून ताब्यात घेतले . हि घटना रविवारी…