आंतर महाविद्यालयीन क्रिकेट मुली स्पर्धेत न्यू आर्टस् महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकाविले

नुकत्याच पाथर्डी येथे सा.फु.पुणे विद्यापीठ व अहमदनगर जिल्हा क्रीडा विभाग यांचे संयुक्त विद्यमाने बाबूजी आव्हाड महाविद्यालयात पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातून एकूण आठ संघ सहभागी झाले होते या स्पर्धेत न्यू आर्टस् महाविद्यालयाच्या…

जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आमदार निलेश लंके यांच्याकडून नाना डोंगरे यांचा सत्कार

शब्दगंध साहित्य परिषद श्रीरामपूर शाखेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आमदार निलेश लंके यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, आमदार लंके यांचे स्वीय सहाय्यक…

बलात्कारामधील आरोपीची उमेदवारी जाहीर केल्याच्या निषेधार्थ शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या प्रतिमेस…

पिडीत महिलेचे नांव सोशल मिडीयावर व्हायरल करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

जवळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणारे दोघे जेरबंद

पारनेर तालुक्यातील जवळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी याला दुजोरा दिला. याबाबत दुपारी पत्रकार परिषदेत माहिती दिली जाणार…

आजादी का अमृत महोत्‍सव उपक्रमानिमित्‍त संरक्षण उपकरण प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्‍न

भारताच्‍या स्‍वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्‍यामुळे आजादी का अमृत महोत्‍सव या उपक्रमानिमित्‍त संरक्षण दलातर्फे वापरण्‍यात येणा-या स्‍थल सेनेच्‍या साहित्‍याची व उपकरणाची माहिती नागरीकांना व्‍हावी या हेतुने वाहन गुणवत्‍ता आश्‍वासक…

निंबळक बायपासवर गळा चिरून झालेल्या हत्येतील आरोपींची निर्दोष मुक्तता

नगर तालुक्यातील निंबळक बायपास रोडवर पैश्याच्या देवाण-घेवाण मधून एकाची गळा चिरुन झालेल्या हत्येमधील आरोपीची निर्दोष मुक्तता झाली असल्याची माहिती अ‍ॅड. परिमल फळे यांनी दिली. 11 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9 च्या सुमारास लामखडे पेट्रोल पंप जवळ…