चक्क भिकारी व अल्पवयीन मुलांच्या नावावर उचलले लाखोंचे कर्ज.

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोने तारण घोटाळा बँकेचे संचालक मंडळ, बँक मॅनेजर, बँक अधिकारी, कर्मचारी व गोल्ड व्हॅल्यूअर दहिवाळकर यांच्या संगनमतानेच झाला असून या प्रकरणातील बोगस कर्जदारांच्या थक्क करणाऱ्या एकेक सुरस कथा तपासा अंती…

रेव्ह.शरद गायकवाड नाशिक धर्मप्रांतातील प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या हृद्यापर्यंत पोहोचणारे बिशप…

नाशिक धर्मप्रांताचे बिशप रा. रेव्ह. शरद गायकवाड नाशिक धर्म प्रांतांमध्ये एक नवचैतन्य निर्माण करून अध्यात्मिक व सामाजिक दृष्ट्या धर्मप्रांत बळकट करण्यासाठी कष्ट घेत आहेत. त्याद्वारे त्यांनी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या हृदयात एक वेगळे स्थान…

रयतच्या विभागीय कार्यालयावर ग्रामपंचायत सदस्या संगिता मांजरे यांचे उपोषण

रयतच्या भास्करराव गलांडे पाटील स्कुल कमिटीचे अध्यक्ष पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर कामे करण्यास शाळेच्या मुख्याध्यापकांना भाग पाडत असल्या प्रकरणी त्यांची तात्काळ पदावरुन हकालपट्टी करावी या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्या संगीता मांजरे व…

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषिदूत मार्फत कृषी विषयक मार्गदर्शन.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत श्रम शक्ती कृषी महाविद्यालय मालदाड येथील विद्यार्थी कृषीदूत  आकाश सुधीर पाटील यांनी ग्रामपंचायत मोहाडी ता.दिंडोरी येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप एकनाथ जाधव पाटील यांच्या कडे ग्रामीण जागरुकता आणि कृषी…

पारनेर तालुका महसूल कर्मचारी व तलाठी संघटनेचे तहसीलदार देवरे यांच्यावर दडपशाही व भ्रष्टाचाराचे आरोप

तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल झाली. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संघटनांनी देवरे यांच्या बाजूने मुख्यमंत्र्यांसह अनेकांना निवेदने दिली. मात्र प्रत्यक्षात देवरे यांच्या समवेत काम…

आधुनिक वैद्यकीय शास्त्राद्वारे स्त्रियांना मातृत्व सुखाचा सर्वोच्च आनंद मिळवून देण्याचे कार्य…

निसर्गाने फक्त महिलेलाच मातृत्वाची संधी दिली आहे. माता होणे हे स्त्री जीवनातील परमोच्च सुख आहे.  काही वेळा अनेक व्याधींमुळे वंध्यत्व येते. अशावेळी निराश झालेल्यांना  आधुनिक उपचार प्रणालीमुळे दिलासा मिळु शकतो ‌  वेळीच अचूक निदान व  उपचार…

पुणे वन विभागाच्या अखत्यारीतील उद्याने सर्वांसाठी कोरोना नियम पाळून खुले करावे..  

पुण्यातील भांबुर्डा विभागाच्या प्रश्नांबाबत अनेक सामाजिक संस्था यांच्याकडून वारंवार निवेदन उपसभापती कार्यालयास प्राप्त झाले होते. त्यामध्ये तेथील प्रश्न सोडवण्यासाठी यासर्वांनी विनंती केली होते. त्याअनुषंगाने उपसभापती विधानपरिषद ना.डॉ.नीलम…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक

नारायण राणे यांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्याने नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता. या…

महिलांना सुसाईड नोट ठेवून काम करावे लागणे हे दुर्दैव!!!!!

भाजपच्या प्रवक्त्या आणि महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा  चित्रा वाघ यांनी मंगळवारी नगरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अहमदनगर सिटी रायफल अ‍ॅण्ड पिस्तोल शूटिंग क्लब मधील नगरच्या सहा खेळाडूंची राष्ट्रीय रायफल शूटिंग…

अहमदनगर सिटी रायफल अ‍ॅण्ड पिस्तोल शूटिंग क्लबच्या सहा खेळाडूची राष्ट्रीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे. अहमदाबाद (गुजरात) येथे झालेल्या आठवी पश्‍चिम राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन आपल्या…