काय आहे अजिंक्य गायकवाडची डेथ मिस्ट्री ????

केवळ विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या अजिंक्य गायकवाडच्या मृत्यूचे गूढ आता उकलले आहे. त्याचा मृत्यू ११ के व्ही ओव्हर हेड वायरवरून आलेल्या केबल टी व्ही च्या वायरला चिकटून झाल्याचे समजतंय . तेव्हा त्याच्या मृत्यूला विनापरवानगी केबल…

आमचं ठरलंय : भैय्या गंधेच हवेत आम्हाला विरोधी पक्षनेता

अहमदनगर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनाच देण्यात यावं अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. भाजप…

दहा हजार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा हा आपला उद्देश

नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन किरण काळे यांनी केलेल्या दाव्याचा इन्कार केलाय. काळे यांनी हे आय टी पार्क नावाला सुरु असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे जगताप यांनी आपली भूमिका मांडली .

प्रस्थापित राजकारणाला वंचित बहुजन आघाडी पर्याय ठरणार – प्रा. किसन चव्हाण

वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देऊन यापुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार

सप्तरंग थिएटर्सचे अध्यक्ष श्याम शिंदे यांना पी.एच.डी.पदवी प्रदान.

अहमदनगरच्या कला क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. अहमदनगर जिल्हयाच्या कला क्षेत्रातील विशेषतः नाट्यक्षेत्रातील व्यक्तीने मिळविलेली बहुधा ही पहिलीच पी.एच.डी.आहे.

राज्यातील सर्व मंदिरे बंद असल्याने अण्णा हजारे संतापले

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून करोना वाढत नाहीये का ? जेथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले? असा…

भुईकोट किल्ल्याचे सुशोभीकरण करुन किल्ल्यास राष्ट्रीय स्मारक घोषित करावे

भिंगार छावणी हद्दीतील केंद्रीय रक्षा मंत्रालयाच्या ताब्यात असलेल्या भुईकोट किल्ल्याचे सुशोभीकरणाचे काम सुरु करुन या ऐतिहासिक किल्ल्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याच्या मागणीचे निवेदन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पर्यटन…

समाजाच्या उध्दारासाठी महात्मा फुलेंनी केलेले कार्य डॉ.गेल ऑम्व्हेट यांनी पुढे नेले -प्रा.डॉ. कॉ.…

डॉ.गेल ऑम्व्हेट या महात्मा फुलेंच्या चळवळीचा अभ्यास करण्यासाठी सत्तरच्या दशकात भारतात आल्या. समाजाच्या उध्दारासाठी महात्मा फुलेंनी केलेले कार्य त्यांनी जसे पुढे नेले, तसेच सर्वांनी काम केले पाहिजे. त्यांनी येथील बहुजनसमाजासह महिलांचे…

महाराष्ट्र रायफल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र एअर अ‍ॅण्ड फायरआर्म राज्यस्तरीय शुटिंग स्पर्धेचे उद्घाटन

कोरोना काळात अनेक क्रीडा स्पर्धा न झाल्याने खेळाडूंचे मोठे नुकसान झाले. खेळात सराव महत्त्वाचा असून, कोरोना काळात खेळाडूंना सरावही करता आला नाही. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू पुढे येतात. अशा स्पर्धेतून खेळाडूंना चालना व प्रोत्साहन मिळते,…

उपसभापती रविंद्र भापकर यांच्या वतीने गुंडेगावला बाकडे भेट…

नगर तालुका पंचायत समिती उपसभापती श्री.रविंद्र भापकर यांच्या स्थानिक विकास निधीतून गुंडेगाव येथे न्यू इंग्लिश स्कूल शाळेला तसेच विविध ठिकाणी बाकडे देण्यात आले.