मंदिर बचाओ कृती समितीचे मंगळवारी मंदिर उघडा आंदोलन

कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन निर्बंधांमध्ये शासनाने सुट दिल्या नंतर सर्व काही सुरळीत सुरु झाले आहे. मात्र अद्याप सर्व मंदिरे बंदच ठेवली आहेत. शासनाच्या या निर्णया विरोधात नगर मंदिर बचाओ कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…

दोन कुटुंबांच्या वादात , गाव धरले वेठीस

राहुरी येथे दोन कुटुंबाच्या वादातून देवळाली, गुहा व गणेगाव या तिन्ही गावातील हजारो नागरिकांना वेठीस धरण्याचे कट कारस्थान सुरू आहे. या वादातून वहिवाटीचा एक रस्ता बंद केला तर दुसर्‍या रस्त्याचे काम होऊ देत नाहीत. सदर दोन्ही रस्त्याचे प्रश्न…

आर.पी.आय.चे तहसीलदार यांना निवेदन

मातंग समाजातील व्यक्तीच्या अंत्यविधीस विरोध करणाऱ्या  प्रवृत्तीचा राहुरी येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलाय. तसेच जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व तालुकाध्यक्ष विलासनाना साळवे यांच्या नेतृत्वाखाली…

स्टिअरिंग वरील ताबा सुटल्यामुळे ऍम्ब्युलन्स उलटली

 परळीला डेड बॉडी सोडून मुंबई कडे निघालेल्या अ‍ॅम्ब्युलन्सची जामखेड शहराजवळ नगर रोडवर इंदोर गॅरेजच्या समोर चालकाचा टेअरिंगवरील ताबा सुटल्याने रोड शेजारी असलेल्या चारीमध्ये अ‍ॅम्ब्युलन्सची पलटी झाली यात एक जण जखमी झाला आहे. जखमीला १०८…

डॉक्टर व पोलीस ह्या दोघांनाही राखी बांधली नाही तरी ते आपले रक्षण करतातच.

हेच डॉक्टर व पोलीस मधील ऐक्य लक्षात घेऊन आज स्वराज्य वैद्यकीय संघाने समर्थ पोलीस स्टेशन , पुणे येथे डॉक्टर - पोलीस रक्षाबंधन उत्सव साजरा केला.

मंत्री राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना आक्रमक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्या नंतर त्याचे पडसाद शिवसेनेकडून नगर मध्ये उमटलेत. कोतवाली पोलीस ठाण्यात राणेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला नंतर शिवसेनेतर्फे  आक्रमक…

प्रोफेसर चौक येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे.

प्रोफेसर चौक येथील रस्ता मॉडेल रस्ता म्हणून घोषित करण्यात आला होता. तोफखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबाग चौकापर्यंतचा रस्ता हा उपनगरातील एक महत्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो. काही महिन्यापूर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले होते. या रस्त्याचे…

संगमनेर येथील शिवसेनेच्या वतीने महिलांचे जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय येथे निवेदन.

संगमनेर शहर हद्दीत सावतामाळी नगर येथिल पोलिस लाईन शेजारी घारगाव येथील हेरिटेज वाईन्स शॉप संगमनेर येथे वरील नमूद केलेल्या ठिकाणी स्थलांतरासाठी परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कन्‍हैयालाल कतारी (राजपूत) त्यांच्या…

तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले गंभीर आरोप…..!!!!!!! ज्योती देवरे हाजीर हो !!!

पारनेरच्या वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे या अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाल्या आहेत. त्यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिलेला अहवालात त्यांच्यावर दोषारोप करण्यात आलेले आहेत. त्यांच्या बद्दल व्हायरल झालेल्या ऑडिओ…

 “घरपट्टी पाणीपट्टी माफी” झालीच पाहिजे…

महापालिकेने मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 133 अ ची अंमलबजावणी करुन कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांची पाणीपट्टी व घरपट्टी माफ करण्याची मागणी सैनिक समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या शहर…