कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनची शहरात जनजागृती

शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनच्या वतीने जनजागृती अभियान राबविण्यात आले. शहरातील सिग्नलवर विखे पाटील मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल येथील…

देशपातळीवर दखल घेण्याएवढे फिनिक्सचे सामाजिक कार्य -आ. संग्राम जगताप

 फिनिक्स फाऊंडेशनने गरजू घटकांसाठी आरोग्य सेवेचे महायज्ञ अविरतपणे सुरु ठेवले. मागील वीस ते पंचवीस वर्षापासून दृष्टीदोष असलेल्या सर्वसामान्य घटकांवर मोफत उपाचर करण्यासाठी फाऊंडेशनचे कार्य सुरु आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून शिबीरासाठी…

गाव रोगमुक्त होण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता गरजेची -सरपंच प्रियंका लामखडे

गाव रोगमुक्त होण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता गरजेची आहे. अस्वच्छतेने साथीचे आजार पसरत असल्याने नागरिकांनी घराबरोबरच परिसरातील स्वच्छतेला महत्त्व देण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटकाळात सर्वांना स्वच्छतेचे महत्त्व पटले असून, त्या…

मनपासमोर संघटनांची निदर्शने

नगर महानगर पालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. या सभेत मनपा ने घरपट्टी तिपटीने वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाला पीस फाऊंडेशन, शहर सुधार समिती, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, उर्जिता सोशल फाऊंडेशन, ऑल इंडिया युथ…

नगरच्या वैभवात भर घालणारे कॉफी मग म्यूझियम

ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या वैभवात आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे कॉफी मग म्यूझियम (Coffee mug museum).नगरचे प्रसिद्ध चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी आतापर्यंत केलेल्या कॉफी मग संग्रह आता…

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे  यांचं निधन झालं. ते 81 वर्षाचे होते. बालाजी तांबे यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उपचारासाठी पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवल्याचं वृत्त ‘सकाळ’ने…

फिनिक्स फाऊंडेशनच्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद

फिनिक्स फाऊंडेशनने गरजू घटकांसाठी आरोग्य सेवेचे महायज्ञ अविरतपणे सुरु ठेवले. मागील वीस ते पंचवीस वर्षापासून दृष्टीदोष असलेल्या सर्वसामान्य घटकांवर मोफत उपाचर करण्यासाठी फाऊंडेशनचे कार्य सुरु आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून शिबीरासाठी…

पंचायत समिती येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोची विटंबना.

नगर तालुका पंचायत समितीच्या आवारामध्ये कोरोना लसीकरणाच्या जनजागृती संदर्भात लावण्यात आलेल्या फलक (बॅनर) वरील प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या फोटो फाडून   छेडछाड विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा अन्यथा भाजपा नगर…

दलित दफनभूमीत मृतदेहाची विटंबना व बेकायदेशीर उत्खनन केल्याच्या निषेधार्थ ढाकणे यांचा आत्मदहनाचा…

मौजे गोपाळपुर ता नेवासा येथील दलित दफन भूमीत मृत व्यक्तींच्या मृतदेहाची विटंबना व उत्खनन केल्याच्या निषेधार्थ वारंवार पत्र व्यवहार करून देखील अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे श्रीधर रायभान शेरे यांनी जिल्हाधिकारी…

जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या पुढाकाराने क्रांतिदिनी माजी सैनिकांचे तपोवन रोडला वृक्षरोपण

माजी सैनिकांनी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या पुढाकाराने क्रांती दिनाचे औचित्य साधून तपोवन रोड, हर्षवर्धन नगर येथे वृक्षरोपण अभियान राबविले. ओपनस्पेस मधील लक्ष्मीमाता मंदीर परीसरात वड, पिंपळ, बेल, लिंब, जांभळ आदी 31 झाडांची लागवड करण्यात…