डॉ . एस एस दीपक आणि मान्यवरांच्या हस्ते उदघाटन संपन्न

गेल्या २० वर्षांपासून भिंगार आणि पंचक्रोशीत आपल्या वैद्यकीय सेवेद्वारे रुग्णाचे आरोग्य सुदृढ करणाऱ्या डॉ . सौ . कौशल्या आणि डॉ. किशोर म्हस्के दाम्पत्याने भिंगारमध्ये म्हस्के मल्टी हॉस्पिटल सुरु केले आहे.

महापालिका ठेकेदार उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा

महापालिका ठेकेदार उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा, नगरचे महानगर पालिकेत असलेले ठेकेदार गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित  देयके अदा करण्यात यावीत या मागणीसाठी  पालिकेसमोर उपोषणाला बसलॆ आहे.

आरोग्य सेवेसाठी विखेंकडून १२ रुग्णवाहिका

अहमदनगर जिल्ह्याच्या शहरी आणि  ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी नगरचे खासदार सुजय विखे यांनी १२ रुग्णवाहिका दिल्या आहेत. प्रजासत्ताकदिनी त्यांचे लोकार्पण माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात झाले. खासदार निधीतून सुमारे…

जी के फिटनेस जिम चे अंजली देवकरांच्या हस्ते उदघाटन संपन्न

आपल्या फिटनेस बाबत आणि वर्क आउट बाबत जागरूक असआणाऱ्या महिला णि युवतीवर्गासाठी नगर कल्याण रस्त्यावर स्थित  खास महिलांसाठी असलेल्या जी के फिटनेस  जिम चे उदघाटन काल  प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर संपन्न झालेय.

शहर भाजप कार्यालयात ध्वजारोहण

भारतीय प्रजासत्ताकाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त नगर शहरात भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे   यांच्या हस्ते तिरंग्याला मानवंदना देण्यात आली .

पोलिसांना नाइलाजास्तवव गुन्हे दाखल करावे लागतात , अजित पवार

सांगली कोल्हापूर मध्ये रॅली सत्ताधारी पक्षाचे असो किंवा विरोधी पक्षाचे लोकं असू , मात्र आंदोलन करताना नियमांचे पालन केले नसेल पोलिसांना नाईलास्तव गुन्हे दाखल करावे लागतात अस खुद्द राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांनी स्पष्ट केलय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडकावला तिरंगा

भारतीय प्रजासत्ताकाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात पोलीस संचलन मैदानात शासकीय ध्वजारोहण झाले.

शिवराष्ट्र सेनेने पालकमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

नगर शहर हे विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासलय रस्ते व्यवस्थित नाहीत ठिकठिकाणी अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा होतो आहे . रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नागरिक जखमी होतात प्रसंगी मृत्युमुखी पडतात .

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

राज्यघटनेने विविध जाती धर्मांच्या लोकांना कोणताही भेदभाव न मानता सामावून घेतले. सर्वांना समान हक्क, अधिकार दिला. देश राज्यघटनेच्या मुलभूत तत्वानुसार चालतो परंतु मागील सहा वर्षापासून हुकुमशाही वृत्तीच्या केंद्रातील सत्ताधा-यांकडून या…

तुमचा सात-बारा (७/१२) भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव !: बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मोदींना लक्ष्य केले आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत दोन महिन्यांपासून सुरु असलेले आंदोलन इतिहास घडवणारे आहे. या कायद्याविरोधात पंजाब हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर…