पल्या फिटनेस आणि वर्क आउट बाबत जागरूक असणाऱ्या महिला आणि युवतीवर्गासाठी एक आनंदाची बातमी ... नगर कल्याण रस्त्यावर खास महिलासाठी सेपरेट जिम सुरु होतो आहे .
काशीचे कोतवाल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कालभैरवनाथाचे आगडगाव मधील देवस्थान दर्शनासाठी खुले करण्यात आलेल आहे. शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून मंदिराचे कामकाज सौर झाले आहे
आरोग्यसेवा हीच खरी जनसेवा, या ब्रीदाप्रमाणेच अत्याधुनिक सेवांसह नगरकरांच्या सेवेत ऍप्पल हॉस्पिटल सज्ज झालंय. ऍप्पल हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा रविवारी २४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष मा. शरद पवार यांच्या …
महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने खा शरद पवार यांना कोरोना आजारामुळे खाजगी हाॅस्पिटल मध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना जी वाढीव रक्क्मेची बिले आली होती आणि जी वसुली पात्र रक्कम शहरातील संबधित हॉस्पिटल कडुन वसुलीचे आदेश महानगर पालिकेने देऊन…
अहमदनगर (प्रतिनिधी) : सुरभी हॉस्पिटल मधील सर्व तद्न्य डॉक्टर्स हे उच्च विद्याविभूषित आहेत . ते चांगल्याप्रकारे रुग्णसेवा करतील यात तिळमात्र शंका नाही . नगर जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील तञ् एकत्र येतात आणि मोठे प्रकल्प वर्षानुवर्षे…
नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून जनतेची सेवा केली . मात्र आता याच कर्मचाऱ्यांना बेघर करण्याचा घाट घातला जातो आहे. हा आदेश न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.…
नगरच्या जागरूक नागरिक मंचाच्या वतीने सक्कर चौकातल्या सिग्नलला चपलांचा हार घालून गांधीगिरी करण्यात आली. खरेतर नगरमधल्या रस्त्यांची अवस्था नांगरलेल्या शेतासारखी झाली आहे. रस्त्यांची परिस्थिती भयानक असल्यामुळे नगरकर जीव मुठीत धरूनच शहरात…
टोलनाका ठेकेदार लॉरेन्स स्वामी यांची अटक ही कायदेशीर तरतुदींचा भंग करून आहे. पोलिसांना इतर गुन्ह्यात अटकेची आवश्यकता नसेल, तर त्याला तात्काळ मुक्त करावे असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे.
प्रबोधनकार म्हणजे राजकारण आणि समाजकारणाचा सेतु होता आणि त्याच्या विचारांची कास धरुन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सर्व घटकाकरता काम करत आहे अस मत विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी व्यक्त केल.ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे…