विरोधात निवडणूक लढवल्याच्या रागातून खुनाचा प्रयत्न

लढवल्याच्या रागातून पराभूत उमेदवार जयवंत नरवडे यांना पिस्तुलाचा धाक दाखवत खुनाचा प्रयत्न करणारा कुख्यात  गुंड अमोल कर्डीले याला पोलिस निरीक्षक घनश्याम बाळप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले.

भाजप चे आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्र आणि वेब एप कार्यान्वित

भारतीय जनता पार्टीचे आत्मनिर्भर मार्गदर्शन केंद्र  पुस्तिका व  आत्मनिर्भर भारत वेब ऍप्लिकेशन कार्यान्वयित झाले. यासंबंधी  राज्य संयोजक  हर्षल विभांडिक आणि  प्रदेश संयोजक संकेत खरपुडे यांनी माहिती दिली. 

आरोपींमध्ये पोलीसंसोबत डॉक्टरचा समावेश

आरोपींमध्ये पोलीसंसोबत डॉक्टरचा समावेश पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्ती सुमन काळे हिच्या १६ मे २००७ रोजी झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी खुनाचे दोषारोपपत्र दाखल करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिलाय.

“‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे” लोकशाहीर संभाजी भगत

धर्मांध अविवेकाने सर्वसामान्य माणूस ग्रासलेल्या या काळात मानवता रुजवण्याची, माणसात  माणुसकी पेरणाऱ्या 'माणुसकीची शाळा' ही संकल्पना आहे प्रसिद्ध लोकशाहीर, विचारवंत संभाजी भगत यांची.  वर्षभरापूर्वी मुंबईत अंबरनाथ येथे झोपडपट्टीत पहिली…

सौर उर्जा प्रकल्‍पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा खास सुजय विखे यांचा पालिकेत सल्ला 

मा.खा.डॉ.श्री.सुजयजी विखे पा. व मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी सौरउर्जा प्रकल्‍पा बाबत आढावा बैठक घेतली. प्रकल्‍पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्‍याच्‍या सुचना

कल्याणरोड येथे जीके फिटनेस लेडीज जिमचे उद्घाटन

कल्याणरोड परिसरात प्रथमच लेडीज जिमचा शुभारंभ झाला आहे.यामुळे शहरातील महिलांना  आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल.जी के लेडीज फिटनेस या जिम मध्ये अत्याधुनिक अश्या सुविधा आहेत. निलमताई खंडागळे यांनी जिम सुरु करून महिलांना…

प्रभू श्रीरामाचे आचरण प्रत्येकाने केल्यास जीवन सफल-महंत आदिनाथ शास्त्री महाराज

प्रभू श्रीराम हे आदर्श राजा,पुत्र,बंधू,मातृ,पितृ भक्त होते.राजा दशरथ यांचा शब्द पाळण्यासाठी श्रीरामांनी राज्यत्याग करून १४ वर्ष वनवास भोगला.

ज्ञानसंपदा शाळेत माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण संपन्न .

ज्ञानसंपदा स्कूल इंग्लिश मिडीयम सावेडीत यंदाचा प्रजासत्ताकदिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सन २०१३ - १४  मधील शाळेच्या दहावीच्या पहिल्या  बँचच्या  विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने कॅमेरामन मोरे आणि खंडागळे यांचा गौरव

जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चित्रीकरण व छायाचित्रण या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुणे विभागीय माहिती कार्यालयातील कॅमेरामन संतोष मोरे व चंद्रकांत खंडागळे यांचा अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी गौरव…

कर्जत-जामखेड व श्रीगोंदे या तीन तालुक्यात भरोसा सेल सुरू

कर्जत-जामखेड व श्रीगोंदे या तीन तालुक्यात भरोसा सेल सुरू  करण्यात आले आहे.  राज्य शासनाच्या एकात्मिक विकास प्रकल्पातून पोलिसांना  गस्तीसाठी दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन जामखेड पोलिस स्टेशनला हस्तांतरित करण्यात आले आहे.