Corona vaccination in the country began soon

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच DCGI ने 3 जानेवारी ला  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या 'कोव्हिशिल्ड' आणि भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' या कोरोना प्रतिबंधल लसींच्या आपातकालीन वापराला  परवानगी दिल्यानंतर, आता आरोग्य मंत्रालयाने म्हटले…

मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याने देशपांडेची संतप्त प्रतिक्रिया 

गरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वसईत परिवहन सेवेच्या उद्धाटनासाठी हजेरी लावली होती.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात गोंधळ घालत घोषणाबाजी केली. पोलिसांनी यावेळी मनसे कार्यकर्त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढताना…

वर्षाअखेरीस सुरु होणार ‘धूम 4’ चे शूटिंग 

 'धूम' च्या चौथ्या सीझनचे सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याबद्दल चाहतेही खूप उत्सुक आहेत. सिनेमाच्या पहिल्या फ्रेंचायझीमध्ये जॉन अब्राहम, दुसर्‍या हृतिक रोशन आणि तिसऱ्यात आमिर खानने जबरदस्त अ‍ॅक्शनने प्रेक्षकांना प्रभावित केले. आता  'धूम 4'…

Mumbai Jumbo Covid Center Convert To Vaccination Center

बईतील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या जम्बो कोव्हिड सेंटरचे रुपांतर आता जम्बो लसीकरण केंद्रात केले जाणार आहे. मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची जय्यत तयारी सुरु झाली आहे . जम्बो लसीकरण केंद्र हा त्याचाच एक…

26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी गँगस्टर छोटा राजनला दोन वर्षाची शिक्षा

26 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी कुख्यात गँगस्टर छोटा राजनसह तिघा जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआय विशेष न्यायालयाने  ही शिक्षा सुनावली आहे.  गँगस्टर छोटा राजन याला आज आणखी एका प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली.

कल्याण डोंबिवलीत ६७ ड्रिंक अँड ड्राइव्ह कारवाई

३१ डिसेंबरच्या निमित्ताने मद्य प्राशनकरून वाहन चालवणाऱ्या ६७ वाहन चालकांवर कल्याण डोंबिवली शहरात वाहतूक पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून आज  पहाटेपर्यंत ६ कारवाई केली.  त्यामध्ये कल्याणच्या ३१, डोंबिवलीच्या ३६ वाहनचालकांचा समावेश असून…

शिवसेना संपर्कप्रमुखांच्या स्वीय सहायकाला केले  व्हाट्स अप व्हिडीओ कॉलद्वारे  ब्लॅकमेल 

शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांचे स्वीय सहायक अश्विन सातपुते यांना व्हाट्स अप व्हिडीओ कॉल द्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रकार घडलाय . याप्रकरणी अश्विन सातपुते यांनी मुंबई पोलीस आयुक्त तसेच सायबर सेलकडे रीतसर खंडणीचा गुन्हा दाखल…