Police inspector abused.

नगर तालुक्यातील बुऱ्हानगर इथे पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. तर दुरीकडे डोंगरगण गावात मतदान केंद्रात गर्दी  करणाऱ्या मतदाराना हुसकावून लावण्याचा नादात पोलिसांनी चक्क गावतल्या शाळेच्या मुख्याध्यापाकालाच मारहाण केली . आणि हि…

Jadhav VS Kardile

एकीकडे माजी आमदार शिवाजी कर्डीले हे आपण गावच्या राजकारणात लक्ष घालत नसल्याचा दावा करीत असले तर त्यांचे गावातील परंपरागत विरोधक अमोल जाधव आणि ऍड अभिषेक भगत यांनी पुन्हा कर्डीले गटाचे कार्यकर्ते नेहमीप्रमाणे दहशत करीत असल्याचा राग आळवला .

Voting for Gram Panchayat.

विधानसभा निवडणुकीत गावाने जे आपल्यावर भरभरून प्रेम दिल आणि गावातून मोठ मताधिक्य दिल . त्यामुळे आपण शपथेवर गेली ६ टर्म ग्रामपंचायतीपासून दूर आहोत .  बुऱ्हानगर चे नागरिक गुण्यागोविंदाने रहातात . फक्त गावातील एक दोन कुटुंबे गावच्या एकीच्या…

Gram Panchayat voting.

जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायती संवेदनशील होत्या तिथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगर तालुक्यातील बुहरानगर इथे देखील शांततेत मतदान झाले .ही ग्रामपंचायत संवेदनशील म्हणून घोषित असल्याने गावात मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित…

Swami Vivekananda’s work is inspiring for the youth

स्वामी विवेकानंदांनी जगाच्या पातळीवरती भारतीय संस्कृतीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांचे विचार करोडो युवकांसाठी आजही प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 

विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले नगर शहराला स्मार्ट सिटी करण्याचे धडे

दिवस जिजाऊ जयंतीचा. विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले हे योगायोगाने अहमदनगर वस्तुसंग्रहालयातील जिजाऊंच्या जयंती निमित्ताने एकत्र आले. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी…

ईशा एंटरप्रायजेसच्या १९ व्या वर्धापन दिनी , नचिकेत बालग्रामला सी सी टी व्ही भेट.

पुण्यासह महाराष्ट्रात सी सी टी व्ही आणि सुरक्षा  तंत्रज्ञानात मोठे नाव असलेल्या ईशा एंटर प्रायजेस , वल्ड ऑफ टेक्नॉलिजीचा १९ वा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला . यानिमित्ताने कंपनीच्या सी एस आर फंडातून   चिंचवड  येथील नचिकेत बालग्राम या…

Rajendra Bhosale:Banks fulfill the objective of allocating crop loan during rabi season within the…

 जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बँकांना दिलेले कर्ज वितरणाचे उद्दिष्ट्य विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले. त्याचबरोबर शासन योजनांच्या लाभार्थ्यांचे कर्ज प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना…