आलिया भट्ट आणि माझे लग्न झाले असते- रणबीर कपूर

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर  आणि आलिया भट्ट  नेहमीच त्यांच्या  नात्यामुळे चर्चेत असतात. कधीही याअगोदर दोघेही त्यांच्या नात्याबद्दल बोलले नव्हते. आलिया नेहमीच रणबीर चांगला मित्र असल्याचे सांगते.  मात्र, आता रणबीरने या नात्याबद्दल दुजोरा दिला…

उद्यापासून रात्र संचारबंदी, युरोप, मध्य-पूर्व देशांतील प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन…

मुंबई, दि. २१: ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी…

मुंबई-नाशिक महामार्गावर चालत्या गाडीने घेतला पेट 

मुंबई-नाशिक महामार्गावर आज कानविंदे फाट्याजवळ चालत्या सेलेरो गाडीने पेट घेतलाय.  नशीबच बलवत्तर म्हणून गाडीतील सुखरूप बचावलेत. या अपघातात घटनेत संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे.  

सचिन तेंडुलकरने वाहिली विजय शिर्के यांना श्रद्धांजली 

क्रिकेटप्रेमींचा चाहता आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे जवळचे मित्र आणि  मुंबईकडून स्थानिक क्रिकेट खेळलेले माजी क्रिकेटपटू  विजय शिर्के यांचं करोना विषाणूमुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.