ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबर पर्यंत रद्द

ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढल्याने ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा तातडीने बंद करण्यात आल्या आहेत.  येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ही विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

पुण्यातील अनिकेत साठे भारतीय लष्करात लेफ्टनंट अधिकारी

यूँ ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती हैं’, हे वाक्य खरं करुन दाखवलंय पुण्याच्या  अनिकेत साठे  याने.   नुकत्याच 12 डिसेंबर रोजी इंडियन मिलटरी अकॅडमी डेहराडून येथे झालेल्या दीक्षांत संचलनात पुण्यातील तरुण अनिकेत अमरेन्द्र…

8 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार “केजीएफ 2”

 केजीएफ (KGF) या  सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भागाच्या  निर्मात्यांनी "केजीएफ 2" चे नवीन पोस्टर शेअर करत, टीझरच्या रिलीजची तारीखही जाहीर केली आहे."केजीएफ 2" चा टीझर 8 जानेवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. ही बातमी आल्यापासून केजीएफचे चाहते…

वेदांताचार्य निवृत्ती महाराज वक्ते बाबा अनंतात विलीन 

वारकरी संप्रदायाचे  भूषण, अखंड ज्ञानदानपरायण ,अभ्यासू  ,कट्टर हिंदुत्ववादी स्पष्ट व परखड वक्तव्याचा पुरस्कार करणारे ,विद्यार्थी मंडळीवर प्रेम करणारे श्रद्धेय वेदांताचार्य निवृत्ती महाराज  वक्ते बाबा हे आज ब्रह्ममुहूर्तावर श्रीविठ्ठलचरणी…

भातखळकरांची शिवसेनेवर टीका

भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी आज शिवसेनेवर निशाणा साधला आहे. चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार आहे, असा आरोप शिवसेनेनं सामनाच्या…

सामाजिक भावना ठेवून समाजाने अनाथांसाठी आधार देणे महत्वाचे आहे – मा. राणीताई लंके

अहमदनगर, दिनांक  २०   डिसेंबर २०२० समाजाने वाळीत टाकलेल्या दुर्लक्षित घटकातील व्यक्तींना एकत्र आणणे महत्वाचे आहे. सामाजिक भावना ठेवून समाजाने अनाथांसाठी आधार देणे आवश्यक आहे. यादृष्टीने  अनाथ निराधार  जोडप्यांचे सामुदायिक  विवाह  वैष्णवी…

अंडी उधार न दिल्याने साताऱ्यात दुकानदाराची हत्या

सातारा शहरातील कास रस्त्यावरील पॉवर हाऊस मध्ये शुक्रवारी रात्री अंडी उधार देण्यास नकार दिल्यामुळे पान टपरी चालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज घडलीय. 

“वसुधा इताशा मधील रहिवाश्यांचा सामाजिक उपक्रम ” 

कोथरूड येथील वसुधा इताशा सहकारी गृह निर्माण संस्थेतील सभासदांनी एकत्र येऊन श्रमदानाने आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यांची आणि परिसराची स्वच्छता केली.