ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये ख्रिसमस साजरा

अहमदनगरमधील चांद सुलताना हायस्कूल शेजारील ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये आज नाताळ म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा झालाय, यावेळी सर्व ख्रिस्त धर्मियांची भक्ती घेण्यात आलीय. मंडळींचे आचार्य विद्यासागर भोसले…

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक नुकतीच महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पार पडली. 

कर्जतमध्ये 88 लाख रुपयांचा गुटखा जप्त 

माहीजळगाव मध्ये  कर्जत पोलिसांनी 88 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. 23 डिसेंबर 2020 ला रात्री दहा वाजता  कर्जत पोलिसांनी माहीजळगाव येथील गुरुकृपा पान सेंटर मध्ये छापा टाकलाय.

सोनाली कुलकर्णीचा डान्सबाबत मोठा निर्णय

प्रेक्षकांना आपल्या नृत्यातील दिलखेच अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने आपला मराठी बाणा जपत आपल्या नृत्य करिअरमध्ये महत्वाचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.