Browsing Category
क्रिईम
दलित दफनभूमीत मृतदेहाची विटंबना व बेकायदेशीर उत्खनन केल्याच्या निषेधार्थ ढाकणे यांचा आत्मदहनाचा…
मौजे गोपाळपुर ता नेवासा येथील दलित दफन भूमीत मृत व्यक्तींच्या मृतदेहाची विटंबना व उत्खनन केल्याच्या निषेधार्थ वारंवार पत्र व्यवहार करून देखील अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे श्रीधर रायभान शेरे यांनी जिल्हाधिकारी…
Read More...
Read More...
अहमदनगर येथील कोविड सेंटर तसेच पॅथॉलॉजी लॅब यांच्याविरूद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल व उच्च…
कोरोनाचे बोगस आर.टी.पी.सी. आर. रिपोर्ट बनवल्या बाबत कृष्णा लॅब विखे पाटील हॉस्पिटल विळद घाट आणि कोरोनो नसताना कोरोना भासवून चुकीचे उपचार करून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या न्यूक्लिअस हॉस्पिटल आणि अहमदनगर कोविड सेंटर तसेच ग्लोबस पॅथॉलॉजी लॅब…
Read More...
Read More...
पाच तोळे सोने व दोन लाख रुपयासाठी विवाहितेचा सासरी छळ.
अर्जदार विष्णू कर्णिक यांच्या मुलीचा पैशापायी शारीरिक व मानसिक छळ करून जबरदस्तीने मृत्युमुखी पाडणाऱ्या गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्याचं सोडून अभय देणाऱ्या घारगाव पोलिसांना कारवाईचे त्वरित आदेश देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय…
Read More...
Read More...
नोकराने केली 33 लाख 67 हजार 500 रुपयांची फसवणूक
लोढा हाईट्स अहमदनगर येथील बुराडे ज्वेलर्स चे संतोष सोपान बुराडे (राहणार, गुलमोहर रोड) यांनी नोकराला बँकेत भरण्यासाठी दिलेली 30 लाखांची रोकड व पुण्यात देण्यासाठी दिलेले 75 ग्रॅम सोने घेऊन पळून जाऊन फसवणूक केल्याची घटना गुरुवारी (दि.5) रोजी…
Read More...
Read More...
नगरसेवकासह चार जणांविरुद्ध अँट्राँसिटी व विनभंगाचा गुन्हा दाखल
नगर अर्बन बँकेतील शाखाव्यवस्थापक गोरक्ष शिंदे यांच्या आत्महत्येची घटना ताजी असतांनाच अर्बन बँकेत पतीस नोकरी लावतो म्हणून पैसे घेतले मात्र नोकरी लावली नाही. घेतलेल्या पैशाचा तगादा केला असता मागासवर्गीय महिलेस जातीवाचक शिवीगाळ करुन तिचा…
Read More...
Read More...
अवैध शस्त्र मोहिमेअंतर्गत १० गुन्हेगार जेरबंद
नगर जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या अवैध शस्त्र शोध मोहीमेअंतर्गत ८१ गुन्हेगारांना तपासून एकूण ७ गावठी कट्टे, ८ जिवंत काडतुसे, आणि तीन तलवारी जप्त करून १० गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेय.
Read More...
Read More...
आईचेच ऐकतो म्हणून पत्नीने पती, सासू व दिराला केली मारहाण
नवरा त्याच्या वयोवृद्ध आईला संभाळतो, तो तिचेच सर्व काही ऐकतो. म्हणून पत्नी बिड जिल्ह्यातील आपल्या सासरकडच्या लोकांना घेऊन आली. आणि नवरा, दिर व वयोवृद्ध सासूला गज व काठीने बेदम मारहाण करत त्यांच्या अंगावरील दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले.…
Read More...
Read More...
आईच्या प्रियकराचा मुलाकडून खून
आपल्या आईचे पर पुरूषाशी अनैतिक संबंध आहेत. ही गोष्ट आरोपी ऋषिकेश टिळेकर याला कायमच खटकत होती. याचा राग मनामध्ये धरून ऋषिकेशने आईच्या प्रियकराचा गळा दाबून खूण केला. हत्याकांड केल्या नंतर -हदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव करून…
Read More...
Read More...
पित्यानेच केला मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न
राहुरी तालुक्यात पिता व पुत्र या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय. जन्मदात्या बापाने एका मुलाच्या मदतीने दुसरा मुलगा गणेश म्हसे याला जबरदस्तीने विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केलाय. राहुरी तालुक्यातील कोंढवड येथे दिनांक ९ जुलै…
Read More...
Read More...
हनीट्रॅपचा तिसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात
पाथर्डी तालुक्यातील एका शेतकऱ्याला हनीट्रॅप मध्ये अडकवून त्याच्याकडून खंडणी वसूल करणारी महिला आणि तिच्या एका साथीदाराला एमआयडीसी पोलिसांनी अटक केलीय. न्यायालयाने त्यांना शनिवार २४ जुलै पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या…
Read More...
Read More...