Browsing Category

राज्य

प्रतिकूल परिस्थितीशी झगडण्याची वृत्ती अंगीकारा – मनोज पाटील

ग्रामीण भागातील मुलांनी कोणताही न्यूनगंड मनात बाळगू नये  मी स्वतः शालेय अभ्यासात सामान्य गुण मिळविणारा विद्यार्थी होतो.
Read More...

राज्यातील पोलीस वसाहतींचा प्रश्न लागेल मार्गी

कर्जत जामखेड मधील पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लागला आहे तसाच राज्यातील सर्वच पोलीसांच्या वसाहतीचा प्रश्न महाविकास आघाडीचे सरकार मार्गी लावणार आहे.
Read More...

रंगभूमी फाउंडेशन व कैलास झगडे फाउंडेशनचा उपक्रम

रंगभूमी फाउंडेशन व कैलास झगडे फाउंडेशन या सेवाभावी संस्थांनी सौ अर्चनाताई झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली 26 जानेवारी ते 30 जानेवारी या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन  केलं होते.
Read More...

राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे आयोजन

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या वतीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेमध्ये सर्वसामान्य जनतेच्या जनतेच्या विविध प्रश्‍नांवर  जनजागृती करण्यात येणार आहे.
Read More...

निशांत दिवाळी अंकाची टीम कौतुकास्पद

नगर जिल्ह्यातून गेली २० वर्षे  प्रकाशित होत असलेल्या, निशांत  दिवाळी अंकाने यावर्षी जागतिक कोरोना महामारीचे संकट उभे असताना देखील आपला दर्जा टिकवून ठेवत परंपरा कायम ठेवली.
Read More...

धनंजय मुंडे नशेबाज आहेत,

रेणू शर्मा लैंगिक अत्याचार प्रकरण ताजे असतानाच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात लिव्ह इन पार्टनर करुणा शर्मा यांनीच राज्याच्या  पोलीस महासंचालकांकडे तक्रार केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.
Read More...

सिरम इन्स्टिट्यूट मधील प्रयोगशाळेत ५कोटींहून अधिक डोस पडून

 पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने विकसीत केलेल्या कोव्हीशील्ड लसीचे  जवळपास ५.५ कोटींहून अधिक डोस प्रयोगशाळेतच पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Read More...