Browsing Category

राज्य

नगर मनपातील कामगार युनियन चे आयुक्तांना निवेदन

अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियन तर्फे कामगारांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी श्रमिक युनियनने  संयुक्त बैठकीचे मागणी करून या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली होती, मात्र अजूनही यावर कुठलीही कारवाई…
Read More...

तृप्ती देसाईंना पोलिसांनी सुप्यातच अडवले… 

साईबाबा संस्थानच्या ड्रेसकोड बाबत भक्तांना आवाहन करणारे फलक लावल्यानंतर या फलकांवरून वातावरण चांगलच तापलंय. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या बोर्ड हटवण्यासाठी शिर्डीला जात असताना त्यांना सुप्यातील टोलनाक्यावर अडवण्यात आल आहे. 
Read More...

गुंडेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा 

ज्या महामानवाने हजारो वर्ष वंचित,शोषित,निराधार,गावकोसाबाहेर गावगाड्यापासून दूर असलेल्या समाजाच्या वेदना स्व:ता भोगल्या आणि आपल्या समाजाचा स्वाभीमान जागृत करुण स्पृश्य, अस्पृश्य यातील दरी नष्ट करून समता प्रस्थापित केली, मागास समाजाच्या…
Read More...

थंडी वाढल्याने मच्छीमारांना मासेमारी करण्यास अडचण 

राज्यात थंडी वाढल्यामुळे मासेमारी व्यवसाय अडचणीत सापडल्याचे सध्या चित्र आहे.  पुण्यातील उजणी धरण थंडीने गारठल्याने मच्छीमारांना मासेमारी करण्यास अडचण येत आहे.  त्यामुळे माशांचे भावही वाढले आहेत. 
Read More...

पुण्यात धुडगूस घालणाऱ्या रानगव्याचा दुर्देवी मृत्यू…

पुण्यात आज पकडलेल्या रानगव्याचा दुर्देवी मृत्यू झालाय.  रानगव्याला बेशुद्ध करण्यासाठी तीन वेळा इंजेक्शन देण्यात आले होते.  तब्बल सात तास हे रेस्क्यु सुरु होतं. रानगव्याच्या तोंडाला आणि पायाला लागलं होतं.
Read More...

लॉरेन्स स्वामीला दरोड्याच्या गुन्ह्यात अटक

नगर-पाथर्डी रोडवरील शहापूर-केकती ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सैनिकनगरमधील 'स्वामी रेसिडेन्सी' या बंगल्यातून लॉरेन्स स्वामी याला पोलिसांनी सिनेस्टाईलने अटक केली आहे. 
Read More...

Ajanta-Eluru caves will be Open for Tourists from Tomorrow

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन मुळे देशभरातील सर्व पर्यटन स्थळे गेले काही महिने बंदच होती. मात्र हळूहळू अनलॉकच्या टप्प्यात ही पर्यटनस्थळे कोरोना व्हायरसची योग्य ती खबरदारी घेत सुरु होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन…
Read More...

महिला व बाल अत्याचार: ‘शक्ती कायदा’

राज्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमिवर आंध्रप्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात 'शक्ती कायदा' येणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिला व बाल अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी…
Read More...