Browsing Category

राज्य

अहमदनगरमध्ये जनावरांना लागणार परवाना 

नगर शहरात दूध देणारे  प्राणी पाळण्यासाठी आता महापालिकेचा परवाना असणे बंधनकारक झालं आहे.  महापालिकेच्या कोंडवाडा विभागाने शहरातील गायी, म्हशींच्या गोठ्यांची माहिती मागवली असून ,गोठा मालकांना परवाना दिला जाणार आहे. 
Read More...

तस्लीमा नसरीन म्हणाल्या की शोबीझपेक्षा धर्म ही चांगली जागा नाही

बांगलादेशमधील  प्रसिद्ध लेखिका तस्लीमा नसरीन  या अनेकदा धर्माच्या मुद्यावर बेधडकपणे आपले मत व्यक्त करत असतात. नुकतेच त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये असेच बेधडक वक्तव्य केले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. बरेच वापरकर्ते…
Read More...

वैष्णवी अत्री  ” मिस ग्लॅमरस महाराष्ट्र ” ची मानकरी!!!

नुकताच पुण्यातमध्ये पार पडलेल्या मिस्टर,  मिस,  मिसेज महाराष्ट्र आयकाॅन 2020 या स्पर्धेत वैष्णवी अत्री हिने " मिस ग्लॅमरस महाराष्ट्र " हा किताब पटकवला.  लाॅकडाऊन नंतर पुण्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या फॅशन शो चे आयोजन ममता राजपूत यांनी केले…
Read More...

नगरमध्ये तिळवण तेली समाज राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे रविवारी आयोजन

तिळवण तेली समाजाच्या वतीने राज्यस्तरीय वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक ६ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.    महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा अंतर्गत अहमदगर जिल्हा तेली महासभा आणि संताजी विचार मंच अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने…
Read More...

डिसेंबरमध्ये अनेक चित्रपट आणि वेब सीरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये अनेक चित्रपट आणि वेब सीरीज  वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित होणार आहेत. वर्षाखेर प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे  ‘दरबान’ हा भावनिक कथानकावर आधारित चित्रपट 4 डिसेंबर…
Read More...

वाडियापार्कमध्ये स्वाभिमानी संघटनेचे भजन – कीर्तन आंदोलन

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पांठीबा म्हणून व केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृषी सुधारणा विधेयकाचा निषेध नोंदवण्यासाठी खासदार  राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नगरच्या वाडीयापार्कमधील महात्मा गांधी पुतळ्याजवळ 3 डिसेंबर ला स्वाभिमानी शेतकरी…
Read More...

चक्रवात बुरेबी हे तिरुअनंतपुरम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

निवार  हे चक्रीवादळ कुठे  शांत होत नाही तोवर अजून एका मोठ्या चक्रीवादळाचा दक्षिण भारतातील राज्यांना धोका निर्माण झाला आहे. या चक्रीवादळाला बुरेवी असं नाव देण्यात आलं असून आज शुक्रवारी ते केरळ आणि तमिळनाडूच्या  किनाऱ्यावर धडकणार असल्याची…
Read More...