Browsing Category

राज्य

कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरुन डॉ. शीतल आमटेंची आत्महत्या …

सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे  यांनी कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय.  पोलिसांनी नागपूरमधील फार्मसिस्टच्या केलेल्या चौकशीत महत्त्वाची माहिती उघड झाली आहे. 
Read More...

रोहित पवारांचा भाजप ला टोला!!!! 

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी पदवीधर शिक्षक मतदार संघाची निवडणूक  एकत्रित लढवल्याने भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे.  औरंगाबादसह, पुणे आणि नागपूर पदवीधर  मतदारसंघही त्यांना  गमवावा लागला आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही…
Read More...

पालकमंत्री मुश्रीफ यांनी घेतले शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे  नगर दौऱ्यावर असताना , त्यांनी  शिर्डी च्या साई मंदिर संस्थानला सदिच्छा भेट दिलीय.  यावेळी नगर जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच त्यांना श्री. साई बाबांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली हे माझे…
Read More...

आमदार संग्राम जगताप नगरच्या वंचित प्रश्नांवर भडकले

पालकमंत्री  हसन मुश्रीफ यांनी आज नगरमध्ये आढावा बैठक घेतलीय.   यावेळी या बैठकीत आमदार संग्राम  जगताप यांनी नगर शहरातील मूलभूत प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे. 
Read More...

तृप्ती देसाईंचे १० डिसेंबरला शिर्डीत आंदोलन

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती  देसाईं यांनी मुख्यमंत्र्यांना मेल करून शिर्डीतील साई संस्थानचा पोशाखाचा बोर्ड हटवण्याची मागणी केलीय.  जरबोर्ड हटवला नाहीतर 10 तारखेला  शिर्डीत जाऊन बोर्ड काढण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिलाय.   
Read More...

ख्रिसमस आणि नव्या वर्षाला फटाके फोडण्यासाठी फक्त 1 तास सूट

नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल ने ख्रिसमस आणि नवी वर्षाच्या स्वागतासाठी हवेची गुणवत्ता चांगल्या असणाऱ्या शहरांमध्येच फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे.  सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्येही रात्री 11:30 ते 12:30 अशी फक्त एका तासाची वेळ फटाके…
Read More...

चोरट्यांच्या भीतीने केडगावमध्ये भीतीचे वातावरण

गेल्या काही दिवसांपासून केडगाव परिसरात चोरटयांनी अगदी उच्छाद मांडलाय . मंगळवारी संध्याकाळी ७. वाजता हे चोरटे एकनाथ नगर, श्रीकृष्ण नगर परिसरात दाखल झाले होते.   चोरट्यांच्या भीतीने परिसरातील नागरिकांना ,युवकांना रात्रभर परिसरात गस्त घालावी…
Read More...