Browsing Category

राज्य

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उड्डाणपूलाचे नामकरण व फलकाचे अनावरण

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत, नगरकरांच्या वतीने उड्डाणपूलाचे नामकरण करुन उड्डाणपूलाच्या खांबांना नामकरणाचे भिंतीपत्रके चिकटविण्यात आले. यापुर्वी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलच्या वतीने सदर उड्डाणपूलास शिवाजी महाराजांचे नांव देण्याची…
Read More...

वंचित बहुजन आघाडी अगामी काळात सर्व निवडणुका स्वबळावर लढणार. :-  रेखाताई ठाकूर  

अगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत व महानगर पालिका निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी केली.
Read More...

दशकपुर्ती साहित्य संमेलन काव्यसंमेलनाध्यक्षपदी शब्दगंध चे सुनील गोसावी यांची निवड

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,नाशिक जिल्हयाचे वतीने दरवर्षी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात वेगवेगळ्या ठिकाणी राज्यभरातील नवोदित व ग्रामीण साहित्यिकाना हक्काचे व्यासपीठ देणारे साहित्य संमेलन आयोजित केले जाते.यंदा या साहित्य संमेलनाचे…
Read More...

वर्दीतला कृतज्ञ विद्यार्थी

                            माणूस आपल्या आयुष्यात कितीही मोठा झाला तरी तो आपल्या गुरूला कधीही विसरत नाही. विशेषतः शाळेत ज्या गुरुजींनी त्याला शिकवले ते आदर्श शिक्षक कायम त्याच्या मनात घर करून असतात. अशाच एका वर्दीतल्या कृतज्ञ गुणी…
Read More...

गावातील स्ट्रिट लाईट बंद ठेवणार्‍या महावितरण विरोधात सरपंच परिषदेचा एल्गार मोर्चा

अहमदनगर जिल्हा सरपंच परिषदेची आढावा बैठक नगर तालुका पंचायत समिती येथील स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात पार पडली. या बैठकीत विद्युत महावितरण स्ट्रिट लाईट बंद ठेऊन गावे अंधारात ठेवत असल्याचा आरोप करुन महावितरण विरोधात एल्गार मोर्चा काढण्याचा…
Read More...

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या जिल्हा सचिवपदी शरद महापूरे यांची नियुक्ती

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या जिल्हा सचिवपदी शरद राधाकिसन महापूरे यांची नियुक्ती करण्यात आली. मानव अधिकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष रविराज साबळे व जिल्हा चेअरमन प्रा. पंकज लोखंडे यांच्या हस्ते महापूरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.…
Read More...

काय आहे अजिंक्य गायकवाडची डेथ मिस्ट्री ????

केवळ विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या अजिंक्य गायकवाडच्या मृत्यूचे गूढ आता उकलले आहे. त्याचा मृत्यू ११ के व्ही ओव्हर हेड वायरवरून आलेल्या केबल टी व्ही च्या वायरला चिकटून झाल्याचे समजतंय . तेव्हा त्याच्या मृत्यूला विनापरवानगी केबल…
Read More...