महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ मार्केटयार्ड आणि कोठी परिसरातून काढण्यात आलेली प्रचार रॅली.
शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (दि.12 नोव्हेंबर) मार्केटयार्ड आणि कोठी परिसरातून काढण्यात आलेली प्रचार रॅली. सकाळ ते संध्याकाळ पर्यंत सुरु असलेल्या प्रचाराच्या धामुधुमीत थोडा विसावा घेऊन सहकाऱ्यांसह जेवताना आ. जगताप तसेच ठिकठिकाणी महिलांनी केलेले स्वागत प्रचारात स्वयंफुर्तीने महिलांचा उत्साह दिसून आला.