लाडक्या बहिणीसाठी एडीसीत झिरो बॅलन्सवर खाते : कर्डिले
अहमदनगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिला भगिनींना दीड हजार रुपये महिना अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली आहे. या अंतर्गत योजनेमधील महिलांकरिता अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शून्य रुपयात बँक खाते उघडून देणार…