Browsing Tag

अहमदनगर

मार्शल टयून वादनाने आयएनएस शिवजीत नौदल दिन साजरा

आयएनएस शिवाजी बँडपथकाचे मंत्रमुग्धम करणारे मार्शल टयून वादन नवोदय जवानांनी सादर केले प्रदर्शनीय कंटिन्युटी ड्रिल सी कॅडेट कोपसरचे पदसंचालन आणि केन ड्रील आयएनएस शिवाजी स्केटिंग क्लबच्या चिमुकल्यांची रोमहर्षक व साहसी स्केटिंग…

समलिंग संबंधांना स्वीकरायला समाज तयार हक्क अधिकार जाणून निरोगी आयुष्य जगावे

स्नेहालय संचालित स्नेह ज्योत प्रकल्पाने शेवगाव येथे जागतिक एड्स दिनानिमित्त पुरुषांच्या गुलाबी मिळावा व महिला मेळाव्याचे आयोजन केले होते समलैंगिक संबंध असलेल्या व्यक्तींनी आयुष्य निरोगी कसे जगावे यावर या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात…

गारपिटीमुळे उजाडलेली द्राक्षबाग नाशिकच्या शेतकऱ्यांने स्वतःच्या हाताने कापून टाकली

भाऊ 68 वर्षाच्या आयुष्यात अशी गारपेट पाहिली नाही पंधरा मिनिटात होत्याचं नव्हतं झालं गारपिटीने भाग पूर्ण पाण्यात गेली भाऊ आम्ही खूप स्वप्न पाहिली होती पण नियतीला मान्य नव्हती आता बाग ठेवून काहीच फायदा नाही ती तोडलेली बरी असे म्हणत 68 वर्षाचे…

नौदल दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांची घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणाने भारताने गुलामीचे मानसिकता मागे टाकली. जो समुद्रावर नियंत्रण राबतो तो सर्व शक्तिमान असल्याचे महाराजांनी शिकवलेले याच प्रेरणेने भारतीय नौदल काम करत असल्याचा अभिमान आहे म्हणूनच गेल्या वर्षी आपण नौदल सेनेच्या…

कोतवाली पोलिसांचा सखोल तपास अन् डाॅक्टरचे चोरीला गेलेले 550 ग्रॅम सोने जप्त

अहमदनगर ः गुन्हा कितीही गंभीर असू देत, पण त्या गुन्ह्याच्या तपासात सातत्य ठेवल्यास त्याची उकल होतेच. कोतवाली पोलिसांच्या कामगिरीत अलीकडे यामुळेच सुधारणा दिसते आहे. नगर शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या माणिकनगरमधील डाॅ. ऋषभ फिरोदिया…

15 डिसेंबरला सामुदायिक विवाह सोहळ्यात सात एचआयव्ही बाधित जोडपी बांधणार लग्नगाठ

जागतिक एचआयव्ही सप्ताह निमित्त स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पातर्फे आयोजित सहजीवनाची ओढ असणाऱ्या एचआयव्ही संसर्गितांसाठी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा झाला. या मेळाव्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील 400 पेक्षा जास्त एचआयव्ही…

अडीच दशकांच्या संघर्षानंतर तृतीय पंथीयांना दफनभूमीसाठी जागा

तृतीयपंथी समाजाला दफनभूमीसाठी जागा मिळावी यासाठी गेल्या 25 वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे. संघटनेच्या प्रमुख काजल गुरू यांचे प्रयत्न, आंदोलने आणि त्याला प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व आयुक्त डाॅ. पंकज…

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १ लाख २७ हजार ४६१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

सुगंधी तंबाखू व पानमसाल्याची अवैध विक्री करताना शिर्डी येथील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमालासह जेरबंद केले. आरोपीकडून १ लाख २७ हजार ४६१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या…

कामरगाव येथील कठडा नसलेला पूल बनला धोकादायक

नगर पुणे महामार्ग वरील कामरगाव तालुका नगर येथील पुलावरील संरक्षण कठाळात तुटला आहे. नगरवरून पुण्याला जाताना अर्धा गोलाकार तीव्र उतारा नंतर लगेच हा फुल येतो. कठडे नसल्याने आजवर अनेक अपघात येथे झाले आहे. कामरगाव तालुका नगर गावच्या लागत वालुंबा…

कारमध्ये साडीच्या गाठोड्यात 9.18 लाखाचा 36 किलो गांजा

कळमनुरी तालुक्यातील वांगर फाटा शिवारात एक कार मधील साडीच्या गाठोड यामध्ये 36 किलो गांजा आढळून आला आखाडा बाळापूर पोलिसांनी एक कारसह ९.९८ लाखाच्या ऐवज जप्त केला मात्र पोलिसांना पाहताच आरोपी फरार झाले आहेत एका तरुणासह त्याच्या साथीदारावर…