समलिंग संबंधांना स्वीकरायला समाज तयार हक्क अधिकार जाणून निरोगी आयुष्य जगावे

स्नेहालय संचालित स्नेह ज्योत प्रकल्पाने शेवगाव येथे जागतिक एड्स दिनानिमित्त पुरुषांच्या गुलाबी मिळावा व महिला मेळाव्याचे आयोजन केले होते समलैंगिक संबंध असलेल्या व्यक्तींनी आयुष्य निरोगी कसे जगावे यावर या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले जिल्ह्यात प्रथमच आयोजित या मेळाव्यात 60 जण सहभागी झाले होते संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली आहे समाज स्वीकारायला तयार आहे असेही सांगण्यात आले जिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक विनय ईदे. शेवगाव ग्रामीण रुग्णालयाच्या समुपदेशक दहिफळे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पांडुरंग मुलगे, स्नेहजोत प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक दीपक बुरम आदी व्यासपीठावर उपस्थित होते दीपक गुरव यांनी जागतिक एड्स दिन साजरा करण्यात पाठीमागचा उद्देश स्पष्ट केला गुरम यांनी सांगितले की लोकांना एचआयव्ही विषाणूच्या संसर्ग विषयी जागरूक करणे आणि यामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करणे हा उद्देश आहे एड संपवणे म्हणजेच 20 मार्क संपवणे जागतिक आरोग्य संघटना युनायटेड नेशन्स आणि इतर भागीदार संस्था या एच आय व्ही सेवेमध्ये वाढणाऱ्या असमानतेल्या दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे पांडुरंग मुलगी यांनी येडशी भीती कमी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीचे फाळके लावणे आवश्यक असल्याचे सांगितले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्पाचे क्षेत्रीय अधिकारी अंबादास शिंदे संतोष घनवट अजय वाकडे मुस्ताक पठाण बाळू सावंत रवी निवारे संजय जिंदम आदींनीपरिश्रम घेतले